lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राणू मंडल

राणू मंडल

Ranu mandal, Latest Marathi News

रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन आपला उदरनिर्वाह करणारी राणू मंडल आपल्या सुरेल आवाजानं देशभरात लोकप्रिय झाली. आता तिला सगळे स्टार म्हणून ओळखतात. 
Read More
Ranu mondal : 'अब कानोंको डेटॉलसे धोना पडेगा,' रानू मंडलनं गायले 'कच्चा बदाम'; व्हिडीओ व्हायरल होताच झाली ट्रोल - Marathi News | Ranu mondal sings trending bengali song kacha badam gets trolled see viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बोंबला! रानू मंडलनं पुन्हा गायले 'कच्चा बदाम'; गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होताच झाली ट्रोल

Ranu mondal sings trending bengali song kacha badam : रातोरात स्टार बनलेली आणि स्टारडमच्या गर्वानं पुन्हा मूळ स्थितीवर आलेली राणू मंडल तिची गाणी आणि वेगवेगळे किस्से यामुळे नेहमीच चर्चेत असते. ...

रातोरात सुपरस्टार झालेल्या राणू मंडलने केलंय 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी घरकाम - Marathi News | separated from family helper in feroz khans house ranu mondal recalls her journey | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रातोरात सुपरस्टार झालेल्या राणू मंडलने केलंय 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी घरकाम

Ranu mondal: अनेकदा चर्चेत येणाऱ्या राणू मंडल यांनी यापूर्वी हालाखीचं जीवन जगलं असून एकेकाळी त्या एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी घरकाम करायच्या. ...

रानू मंडलच्या पडत्या काळात या प्रसिद्ध अभिनेत्याने दिला मदतीचा हात,पुन्हा मिळाली गाण्याची संधी - Marathi News | Once Again Ranu Mandal Going To Work With Hero Alom, Check details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रानू मंडलच्या पडत्या काळात या प्रसिद्ध अभिनेत्याने दिला मदतीचा हात,पुन्हा मिळाली गाण्याची संधी

एक प्यार का नगमा हे गाणं गात रानू मंडल स्टार बनली खरी पण तिला मिळालेले यश काही टिकवता आले नाही. ...

रानू मंडल पुन्हा एकदा आली चर्चेत, आता सोशल मीडियावर हा व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Ranu Mandal is back in the spotlight, now this video is going viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रानू मंडल पुन्हा एकदा आली चर्चेत, आता सोशल मीडियावर हा व्हिडीओ होतोय व्हायरल

रानू मंडल एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

'जाने मेरी जाने मन...'; पाहा - 15 सेकेंदाच्या या VIDEO मध्ये रानू मंडलची धमाल - Marathi News | New viral video Ranu mondal sings bachpan ka pyaar | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'जाने मेरी जाने मन...'; पाहा - 15 सेकेंदाच्या या VIDEO मध्ये रानू मंडलची धमाल

हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 5 लाखहून अधिक लोकांनी बघितला आहे. लाल टी-शर्ट आणि स्कर्ट परिधान केलेल्या रानूने अत्यंत उत्साहाने 'बसपन का प्यार' गायले आहे. ...

रानू मंडलने गायले 'मनिके मागे हिथे', सोशल मिडियावर तिच्या व्हिडिओचा धुमाकुळ - Marathi News | Ranu Mandal sings Manike Mage Hithe song video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रानू मंडलने गायले 'मनिके मागे हिथे', सोशल मिडियावर तिच्या व्हिडिओचा धुमाकुळ

लाल रंगाचा टी-शर्ट आणि पँट घातलेल्या रानूने मनिके मागे हिथे गायलं. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

पैसा जाताच लेकीचीही माया आटली, राणू मंडलच्या पोरीनं आईला पुन्हा वाऱ्यावर सोडलं - Marathi News | Ranu Mandals daughter once again shows her true colors, when was famous came back & now again left her in her difficult times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पैसा जाताच लेकीचीही माया आटली, राणू मंडलच्या पोरीनं आईला पुन्हा वाऱ्यावर सोडलं

कोरोना काळात तर राणूला दोन वेळेच्या जेवणासाठीही कसरत करावी लागत होती. पुन्हा राणूला पूर्वीसारखेच आयुष्य जगावे लागत आहे. ...

अरेच्चा, रानू मंडलवरही बनणार बायोपिक, ही अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका - Marathi News | A Biopic On Ranu Mondal This Famous Bollywood Actress will play Lead Role In The Film, Read Details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरेच्चा, रानू मंडलवरही बनणार बायोपिक, ही अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

कधी भीक मागताना गाणं गाणारी व्यक्ती थेट बॉलीवूडमध्ये पोहोचू शकेल हा विचार रानू मंडलनं स्वप्नातही विचार केला नसेल. ...