रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
Pregnant Alia says to Neetu Kapoor: गरोदर असणाऱ्या सुनबाई आलियाची (Alia Bhatt) तिच्या सासुबाई नितू कपूर (Neetu Kapoor) कशी काळजी करत आहेत, याचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ...
Ranbir Kapoor and Alia Bhatt: बाळाच्या जन्मापूर्वीत रणबीर आणि आलिया भांडू लागले आहेत. त्यांच्यातील भांडणामागचं कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल. रणबीर कपूरने स्वत:च एका मुलाखतीमध्ये या भांडणाबाबत माहिती दिली आहे. ...
Brahmastra Ticket Price: तिसऱ्या आठवड्यातही ‘ब्रह्मास्त्र’ गर्दी खेचतोय आणि आता ‘ब्रह्मास्त्र’च्या मेकर्सनी प्रेक्षकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. होय, नवरात्रोत्सवानिमित्त प्रेक्षकांना कमी दरात हा सिनेमा बघता येणार आहे.... ...
Alia Bhatt and Ranbir Kapoor : ‘ब्रह्मास्त्र’चं प्रमोशन संपलंय आणि रणबीर व आलिया आपल्या पर्सनल लाईफमध्ये बिझी झालेत. अशात दोघांचा एक व्हिडीओ समोर आला आणि हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी कपलला ट्रोल करायला सुरूवात केली आहे... ...
Brahmastra: २३ सप्टेंबरला थिएटर्समध्ये फक्त ७५ रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे. याच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली आहे. यात सर्वात जास्त प्रतिसाद ब्रह्मास्त्र चित्रपटाला मिळतो आहे. ...
Brahmastra Box Office Collection Day 10 : रणबीर कपूर व आलिया भटच्या ‘ब्रह्मास्त्र’ने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या वीकेंडमध्येही जबरदस्त कमाई केली आहे. अगदी 10 व्या दिवशीही ‘ब्रह्मास्त्र’ गर्दी खेचतोय. ...