शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : ...तर रामललाच्या जुन्या स्वयंभू मूर्तीचे काय होणार? शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा सवाल

फिल्मी : पंकज त्रिपाठींनी राम मंदिर सोहळ्याला जाण्यास दिला नकार, कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक

राष्ट्रीय : 'मशीद पाडून मंदिर बांधणे आम्हाला मान्य नाही,' उदयनिधी स्टॅलिन यांची राम मंदिरावर प्रतिक्रिया...

सोशल वायरल : Video: अप्रतिम कलाकृती... २ कोटींहून जास्त व्ह्यूज; 'पारले जी' बिस्किटाचं राम मंदिर

राष्ट्रीय : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा, देशातील सर्व कोर्टांना सुट्टी द्या; CJI चंद्रचूड यांच्याकडे मागणी

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसिद्ध केले राम मंदिरावरील टपाल तिकीट; पाहा काय आहे विशेष

व्यापार : दिवाळीपेक्षा अधिक फटाके देशात वाजणार, प्राणप्रतिष्ठेसाठी ४०० कोटींचा बाजार सज्ज

फिल्मी : अयोध्यानगरी पाहून भारावून गेला 'हनुमान'; 'रामायण'फेम अभिनेत्याने पंतप्रधान मोदींना दिली रामाची उपमा

उत्तर प्रदेश : भाजपा श्रीरामांवर मालकी सांगायचा प्रयत्न करतंय, पण खरं तर...; अखिलेश यादव यांची टीका

राष्ट्रीय : जय श्रीराम! राम मंदिरासाठी 'भीष्म प्रतिज्ञा'; तब्बल 31 वर्षांनंतर रामभक्त करणार अन्नग्रहण