शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

रायगड : तळोजात हिंदू मुस्लिम एकात्मतेचा संदेश

मुंबई : मागाठाणेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली महाआरती

नवी मुंबई : बाजार समितीमध्ये श्रीरामाचा जयघोष, भाजीमार्केटमध्ये रथयात्रा

राष्ट्रीय : कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरासारखीच राम मंदिराची रचना! मूर्तीवर रामनवमीला सूर्य किरणे पडणार

ठाणे : आकाशात उडवले ५००० भगवे फुगे आणि २५ हजार पेढ्यांचे केले वाटप

राष्ट्रीय : मी जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती, रामललाचे मूर्तीकार अरुण योगीराजही भारावले!

कल्याण डोंबिवली : डोंबिवलीत शिवसेना-मनसेच्यावतीने महाआरती; ना. रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती

चंद्रपूर : अयोध्येचा उत्साह... चंद्रपूरच्या घराघरात, गावागावात प्रभू श्रीरामाचा गजर!

नागपूर : अयोध्येचा देशभरात उत्साह; रामनामाच्या जयघोषाने दुमदुमले दक्षिण नागपूर

आंतरराष्ट्रीय : भारतात अयोध्या अन् थायलंडमध्ये अयुथ्या...दोन्हीकडेही रामनामाचा जयघोष, काय आहे संबंध?