शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

मुंबई : मंत्रिमंडळ ५ फेब्रुवारीला अयोध्येला; रामललाचे दर्शन घेणार, शरयूतीरी महाआरतीही करणार

रत्नागिरी : प्रभु रामचंद्रांचा फलक अज्ञाताने फाडला, हर्णे पाजपंढरी परिसरात तणाव

राष्ट्रीय : अशा आहेत निवड न झालेल्या रामललांच्या इतर दोन मूर्ती, त्यांचं आता काय करणार? वाचा..

राष्ट्रीय : फेब्रुवारीमध्ये अयोध्येत जाणं टाळा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्व केंद्रीय मंत्र्यांना सल्ला

फिल्मी : Ram Mandir: अयोध्येला जाऊनही 'प्रभू राम' दर्शनाविनाच परतले, म्हणाले- या क्षणी...

मुंबई : चलो अयोध्या... मुख्यमंत्री शिंदेंसह अख्ख मंत्रिमंडळ 'या' दिवशी रामललाचे दर्शन घेणार

फिल्मी : रामललाच्या दर्शनासाठी अनुपम खेर चेहरा लपवून का गेले? मंदिरातील व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं

भक्ती : दक्षिणेतील मंदिरात देवाचा आशीर्वाद म्हणून भक्तांच्या डोक्यावर मुकुट का ठेवला जातो? वाचा!

फिल्मी : ​​​​​​'प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा...', संविधानाची प्रस्तावना शेअर करताच लोकप्रिय अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

फिल्मी : हे राजकारण नाही, पण..., राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर थलायवाचं मोठं विधान