लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
श्रीरामाचे मंदिर निर्माण राष्ट्रीय उत्सवच: जीत आरोलकर - Marathi News | shri ram mandir construction is a national celebration said jeet arolkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्रीरामाचे मंदिर निर्माण राष्ट्रीय उत्सवच: जीत आरोलकर

मोरजी येथे 'चलो अयोध्या' अभियान रॅलीचा प्रारंभ. ...

Ram Mandir : राम मंदिरासाठी पुजारी ठरले! ३ हजार मुलाखतींमधून मोहित यांची निवड; जाणून घ्या पगार - Marathi News | Mohit Pandey has been selected as the priest for the Ram temple in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरासाठी पुजारी ठरले! ३ हजार मुलाखतींमधून मोहित यांची निवड; जाणून घ्या पगार

अयोध्येतील राम मंदिराचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. ...

रामभक्तांसाठी आनंदाची बातमी, रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मिळणार आरोग्य सुविधा!  - Marathi News | doctors are filling google forms to provide services during consecration of ram lalla in ayodhya, ram mandir | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :रामभक्तांसाठी आनंदाची बातमी, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मिळणार आरोग्य सुविधा!

रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या प्रसंगी अयोध्येत येणाऱ्या भाविकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विभाग पूर्ण तयारी करत आहे. ...

Video: रिकाम्या खुर्च्या; उद्घाटन कार्यक्रमाला न थांबता स्मृती इराणी मुंबईला रवाना - Marathi News | empty chairs Smriti Irani left for Mumbai without stopping for the inaugural programme pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: रिकाम्या खुर्च्या; उद्घाटन कार्यक्रमाला न थांबता स्मृती इराणी मुंबईला रवाना

‘दो धागे श्रीराम के लिए’ उपक्रमांतर्गत कार्यक्रमस्थळी नागरिकांच्या तुरळक उपस्थितीमुळे बहुतांश खुर्च्या रिकाम्या होत्या ...

Video: ‘दो धागे श्रीराम के लिए', प्रभू श्रीरामांसाठी स्मृती इरानी यांनी विणले वस्त्र - Marathi News | Do Dhage Shriram Ke Liye clothes woven by Smriti Irani for Lord Shriram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: ‘दो धागे श्रीराम के लिए', प्रभू श्रीरामांसाठी स्मृती इरानी यांनी विणले वस्त्र

२२ डिसेंबरपर्यंत पुण्यात फर्ग्युसन रस्त्यावरील सौदामिनी हँडलूम या ठिकाणी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांना येऊन श्रद्धेचे व विश्वासाचे दोन धागे आपल्या रामलल्लासाठी विणता येणार ...

श्रीराम मंदिर बनवून पंतप्रधान मोदींनी करोडो भक्तांचे स्वप्न पूर्ण केले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Prime Minister Modi fulfilled the dream of crores of devotees by building Shri Ram Temple - Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्रीराम मंदिर बनवून पंतप्रधान मोदींनी करोडो भक्तांचे स्वप्न पूर्ण केले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मीरारोड ते अयोध्या राम जन्मभूमी पर्यंतच्या श्रीराम भक्तांच्या पदयात्रेला सुरवात ...

राम मंदिराच्या तारखेवरून टीका करणाऱ्यांचे दात मोदींनी घशात घातले; शिंदेंचा टोला - Marathi News | cm eknath shinde criticizes shivsena uddhav thackeray over ram mandir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राम मंदिराच्या तारखेवरून टीका करणाऱ्यांचे दात मोदींनी घशात घातले; शिंदेंचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक हिंदूच्या मनातील राम मंदिराचे स्वप्न पूर्ण करून दाखवलं, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे. ...

श्रीराम मंदिराचे गर्भगृह तयार! अयोध्या सजू लागली, मंदिरात स्थापित होणाऱ्या मूर्तींची याच महिन्यात निवड - Marathi News | Sri Ram temple's sanctum sanctorum ready Ayodhya began to be decorated, the idols to be installed in the temple were selected in this month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम मंदिराचे गर्भगृह तयार! अयोध्या सजू लागली, मंदिरात स्थापित होणाऱ्या मूर्तींची याच महिन्यात निवड

अयोध्येतील भगवान श्रीरामांच्या भव्य मंदिराचे गर्भगृह जवळपास तयार झाले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सोशल मीडियावर गर्भगृहाची छायाचित्रे शेअर केली आहेत.   ...