लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजेश टोपे

Rajesh Tope Latest news

Rajesh tope, Latest Marathi News

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 
Read More
Corona Virus Lockdown अखेर आदेश आला! राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढला - Marathi News | Corona Virus Lockdown order out; Maharashtra extends till 30th April hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Virus Lockdown अखेर आदेश आला! राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढला

कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. ग्रीन आणि आॅरेंज झोनमधील जिल्ह्यांमधील खबरदारीची उपाययोजना करून उद्योग व व्यवहार सुरू करण्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. ...

Coronavirus:..तर ३० एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढू शकतो; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले संकेत - Marathi News | Coronavirus: so lockdown can continue even after April 30; Health Minister Rajesh Tope gave the signal pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:..तर ३० एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढू शकतो; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले संकेत

ग्रीन झोनमधील कंपन्यांमध्येही सोशल डिस्टेंसिंग पालन करणार असतील तर त्या उद्योगांना काम सुरु करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. ...

नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावतीत कोरोना चाचण्यांची सुविधा द्या, आरोग्य मंत्र्यांची केंद्राकडे मागणी - Marathi News | Facilitate corona tests in Nanded, Aurangabad, Jalna, Latur, Amravati, Health Ministers demand Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावतीत कोरोना चाचण्यांची सुविधा द्या, आरोग्य मंत्र्यांची केंद्राकडे मागणी

रॅपिड टेस्ट कधी कराव्यात याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शन करतानाच त्यासाठी आवश्यक किटसही उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याकडे केली. ...

Corona virus : कोरोनाविरोधात एकवटणार शासकीय आणि खासगी वैद्यकीय यंत्रणा - Marathi News | Corona virus : Government and private medical systems united against Corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona virus : कोरोनाविरोधात एकवटणार शासकीय आणि खासगी वैद्यकीय यंत्रणा

राज्यावर साथीच्या आजाराचे संकट कोसळले असताना त्यावर मात करण्यासाठी एकत्रित प्रयत्न गरजेचे असल्याच्या मुद्द्यावर या बैठकीत एकमत... ...

CoronaVirus महाराष्ट्र तिसऱ्या टप्प्यात नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण - Marathi News | Maharashtra is not in the third phase of CoronaVirus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus महाराष्ट्र तिसऱ्या टप्प्यात नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

राजेश टोपे : इतर देशांच्या तुलनेने भारतात कोरोनाचा फैलाव कमी ...

Coronavirus : धारावी झोपडपट्टीला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट; कोरोनाग्रस्तांच्या विशेष रुग्णालयाची केली पाहणी - Marathi News | Coronavirus : Health Minister Rajesh Tope visits Dharavi slum vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : धारावी झोपडपट्टीला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट; कोरोनाग्रस्तांच्या विशेष रुग्णालयाची केली पाहणी

क्वारंटाईनच्या सुविधेचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड देखील उपस्थित होत्या. ...

Coronavirus : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने तबलिगी धर्मगुरूंची बैठक; प्रशासनाला सहकार्यासाठी केले आवाहन - Marathi News | Coronavirus : Meeting of Tabligi religious leaders led by Health Minister Rajesh Tope vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने तबलिगी धर्मगुरूंची बैठक; प्रशासनाला सहकार्यासाठी केले आवाहन

मरकजमध्ये सहभागी झालेले राज्यातील तबलिगी बांधव स्वत:हून प्रशासनकडे जाऊन संपर्क साधतील, अशी ग्वाहीही या धर्मगुरूंनी यावेळी आरोग्यमंत्र्यांना दिली. ...

coronavirus : 15 एप्रिलनंतरच्या लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंनी दिले मोठे संकेत, म्हणाले... - Marathi News | coronavirus: health minister Rajesh Tope given big sign about regarding lockdown after April 15, said ... BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : 15 एप्रिलनंतरच्या लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंनी दिले मोठे संकेत, म्हणाले...

14 एप्रिलला लॉकडाऊन संपून सर्व व्यवहार सुरळीत सुरू होतील अशी अपेक्षा अनेकांनी बाळगली आहे. ...