लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजेश टोपे

Rajesh Tope Latest news

Rajesh tope, Latest Marathi News

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 
Read More
CoronaVirus : राज्यात पावणे दोन लाख आयसोलेशन खाटांची उपलब्धता, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती - Marathi News | CoronaVirus: Two lakh isolation beds available in the state, Health Minister Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : राज्यात पावणे दोन लाख आयसोलेशन खाटांची उपलब्धता, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

CoronaVirus : केंद्र शासनाच्या सूचनांनुसार कोरोनावरील उपचारासाठी तीन श्रेणींमध्ये रुग्णालयांची वर्गवारी केली आहे. ...

CoronaVirus : ४० प्रयोगशाळांच्या मदतीने कोरोना चाचण्यांचा टप्पा एक लाखांवर - आरोग्यमंत्री  - Marathi News | CoronaVirus: Corona testing phase reaches one lakh with the help of 40 laboratories - Health Minister rkp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : ४० प्रयोगशाळांच्या मदतीने कोरोना चाचण्यांचा टप्पा एक लाखांवर - आरोग्यमंत्री 

CoronaVirus : आज राज्यात १ लाख ८ हजार ९७२ नमुने पाठविण्यात आले. काल दि. २४ एप्रिल पर्यंत राज्यात १ लाख २ हजार १८९ नमुने पाठविण्यात आले होते. ...

coronavirus : महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांची संख्या एक लाखावर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती - Marathi News | coronavirus: Number of corona tests in Maharashtra over one lakh - Health Minister Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांची संख्या एक लाखावर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती

आतापर्यंत राज्यभरात  ९५७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५५५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत ...

coronavirus : महाराष्ट्रात ‘पुल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपीला’ केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मान्यता - राजेश टोपे - Marathi News | coronavirus: Union Health Minister approves 'pull testing' and 'plasma therapy' in Maharashtra - Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : महाराष्ट्रात ‘पुल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपीला’ केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मान्यता - राजेश टोपे

राज्य शासनाकडून मागणी करण्यात आलेल्या पूल टेस्टींग व प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीला मान्यता देण्यात आली. ...

Coronavirus: दिलासादायक! राज्यातील जवळपास 94% कोरोना चाचण्या निगेटिव्ह - Marathi News | Coronavirus: About 94% of coronavirus tests are negative in maharashtra mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: दिलासादायक! राज्यातील जवळपास 94% कोरोना चाचण्या निगेटिव्ह

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी एक महाराष्ट्रसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे. ...

मुंबईत उद्यापासून संस्थात्मक क्वारंटाईनवर भर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा दिलासा - Marathi News | coronavirus: Institutional quarantine in Mumbai from tomorrow - Health Minister Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत उद्यापासून संस्थात्मक क्वारंटाईनवर भर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा दिलासा

महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर आणण्यात यश मिळाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.  ...

coronavirus : दिलासादायक, राज्यात ७२२ रुग्ण कोरोनामुक्त, तिशी-पन्नाशीतील रुग्णांची संख्या सर्वाधिक  - Marathi News | coronavirus: 722 corona patient recovered from illness in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : दिलासादायक, राज्यात ७२२ रुग्ण कोरोनामुक्त, तिशी-पन्नाशीतील रुग्णांची संख्या सर्वाधिक 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील महत्वपूर्ण माहिती दिली ...

coronavirus : कोरोनासाठीच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन स्टेशन उभारणार, राजेश टोपे यांची माहिती - Marathi News | coronavirus: set up the oxygen stations in corona spcial hospitals -Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : कोरोनासाठीच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन स्टेशन उभारणार, राजेश टोपे यांची माहिती

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. ...