लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजेश टोपे

Rajesh Tope Latest news

Rajesh tope, Latest Marathi News

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 
Read More
लस आली रे... 2 जानेवारीपासून कोरोना लसीचा ड्राय रन, महाराष्ट्रात 4 जिल्ह्यांची निवड - Marathi News | Corona vaccine dry run at the beginning of the new year, selection of 4 districts in Maharashtra, Rajesh tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लस आली रे... 2 जानेवारीपासून कोरोना लसीचा ड्राय रन, महाराष्ट्रात 4 जिल्ह्यांची निवड

महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड – आरोग्यमंत्री राजेश टोपे ...

गुड न्यूज... नव्या वर्षात आरोग्य अन् ग्रामविकास विभागात 8 हजार पदांची भरती - Marathi News | Good news ... Recruitment of 8000 posts in Health and Rural Development Department in the new year, Says Rajesh tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुड न्यूज... नव्या वर्षात आरोग्य अन् ग्रामविकास विभागात 8 हजार पदांची भरती

आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील आरोग्य निगडीत पदं लवकरच भरली जाणार आहेत ...

नववर्षात सर्वांसाठी मुंबई लोकल सुरू होणार का?; आरोग्यमंत्री टोपे म्हणतात... - Marathi News | Will Mumbai Local start for everyone in New Year Health Minister Tope gave important information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नववर्षात सर्वांसाठी मुंबई लोकल सुरू होणार का?; आरोग्यमंत्री टोपे म्हणतात...

Mumbai Local : सर्वसामान्य प्रवाशांकडून लोकल ट्रेन केव्हा सुरू केली जाणार असा सवाल केला जात आहे. यावर आरोग्यमंत्र्यांनी मोठी माहिती दिली. ...

CoronaVirus News: ब्रिटनमधील ‘स्ट्रेन‘चा एकही रुग्ण राज्यात नाही- आरोग्यमंत्री - Marathi News | CoronaVirus News: Not a single strain patient in Britain: Health Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: ब्रिटनमधील ‘स्ट्रेन‘चा एकही रुग्ण राज्यात नाही- आरोग्यमंत्री

टोपे म्हणाले, पुण्यातील एनआयव्ही येथे ४३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. ...

आरोग्यमंत्र्यांनी दिली गुडन्यूज, महाराष्ट्रात नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण नाही  - Marathi News | There is not a single patient of new strain in Maharashtra, Rajesh tope | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरोग्यमंत्र्यांनी दिली गुडन्यूज, महाराष्ट्रात नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण नाही 

ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराने जगभरात कहर केला असतानाच आता भारतातही नव्या कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर येत आले. ...

'ज्याला मेसेज येणार, त्यालाच लस मिळणार' | Rajesh Tope On Corona Vaccine Updates | Maharashtra News - Marathi News | 'Whoever gets the message, will get the vaccine' | Rajesh Tope On Corona Vaccine Updates | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :'ज्याला मेसेज येणार, त्यालाच लस मिळणार' | Rajesh Tope On Corona Vaccine Updates | Maharashtra News

...

‘वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोनाचा समावेश’ - Marathi News | Corona included in medical reimbursement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोनाचा समावेश’

शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आकस्मिक तसेच गंभीर आजारावर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यावर होणाऱ्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती दिली जाते. ...

राजेश टोपे अन् सुप्रिया सुळेंनी केलं रक्तदान; नागरिकांनाही केलं आवाहन - Marathi News | Rajesh Tope and NCP leader Supriya Sule donated blood at Yashwantrao Chavan Pratishthan today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजेश टोपे अन् सुप्रिया सुळेंनी केलं रक्तदान; नागरिकांनाही केलं आवाहन

स्वत: राजेश टोपे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे रक्तदान केलं.  ...