तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार... त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण... कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले... Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
Rajasthan, Latest Marathi News
सचिन पायलट यांच्या गटाचे मानले जात असलेले चौधरी हे बाडमेरच्या गुढामलानी विधानसभा मतदारसंघातून सहाव्यांदा निवडून आले आहेत. ...
पत्नी, तिचा प्रियकर, आई आणि सावत्र वडिलांनी मिळून या हत्येचा दुर्घटनेचं रूप देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांसमोर त्यांचं बिंग फुटलं आणि त्यांनी हत्येचं रहस्य उलगडलं. ...
सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी सतर्कता दाखवत प्रेमी युगुलाला आंतरराष्ट्रीय सीमा पार करणार इतक्यात पकडलं. ...
Crime News :तीन महिने आरोपींचा पाठपुरावा करून पोलिसांनी राजस्थानातील अलवर येथून त्रिकुटाला बेड्या ठोकल्या. ...
Crime News : मुख्य आरोपीला दहा वर्षांची शिक्षा आणि त्याच्या साथीदारांना पाच वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...
कुटुंबीयांनी सांगितलं की, पीडिता रोशनी स्वामी (१९) आणि तिच्या लहान बहिणीचं लग्न १८ जुलैला आहे. रोशनी, तिची बहीण आणि वडील शेजाऱ्यांना लग्नाचं निमंत्रण देऊन घरी परतत होते. ...
राजस्थानातील जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी जवळपास गेल्या 11 महिन्यांपासून ठप्प आहे. येथे नियुक्त्यांसाठी तयारी सुरू झाली, की काही ना काही अडचणीही येतात. मात्र, आता काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा संघटनात्मक नियुक्त्यांच्या कामाला वेग आला आहे. ...
Crime News : एका विद्यार्थिनीचं शिकता शिकता शिक्षकावरच प्रेम जडलं आणि तिने त्याच्यासाठी घरदार सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...