लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

बेपत्ता मुलीची राजस्थानमध्ये लग्नासाठी विक्री - Marathi News | Missing girl sold for marriage in Rajasthan four arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेपत्ता मुलीची राजस्थानमध्ये लग्नासाठी विक्री

एक लाखात ठरला व्यवहार, चौकडीला अटक ...

धक्कादायक! बेपत्ता मुलीची राजस्थानमध्ये लग्नासाठी विक्री, एक लाखात ठरला व्यवहार; चौकडीला अटक - Marathi News | Shocking Missing girl sold for marriage in Rajasthan, transaction settled for one lakh, four arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! बेपत्ता मुलीची राजस्थानमध्ये लग्नासाठी विक्री, एक लाखात ठरला व्यवहार; चौकडीला अटक

पार्क साईट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ डिसेम्बर रोजी कॉलेजसाठी घराबाहेर पडलेली १७ वर्षीय मुलगी घरी परतली नाही म्हणून कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, पार्क साईट पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. ...

पती कामावर गेल्यावर वहिनीला भेटायला घरी येत होता दीर, भावाला समजलं आणि मग.... - Marathi News | Rajasthan sikar murder case devar bhabhi illicit relationship | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती कामावर गेल्यावर वहिनीला भेटायला घरी येत होता दीर, भावाला समजलं आणि मग....

Crime News : मुकेश मजुरीचं काम करत होता आणि तो जेव्हाही कामासाठी बाहेर जात होता तेव्हा त्याची पत्नी तिच्या चुलत दीर महिपालसोबत अनैतिक संबंध ठेवत होती. ...

सेक्सटॉर्शनमधील आरोपीला राजस्थानवरून अटक; पुणे पोलिसांची कारवाई - Marathi News | Sextortion accused arrested from Rajasthan; Action of Pune Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेक्सटॉर्शनमधील आरोपीला राजस्थानवरून अटक; पुणे पोलिसांची कारवाई

न्यूड व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी... ...

नियतीचा असाही खेळ! अंगणातून सोबतच निघाली दोन सख्ख्या भावांची अंत्ययात्रा, गावावर पसरली शोककळा - Marathi News | Rajasthan : Two real brothers died together cremated on the same funeral pyre in barmer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियतीचा असाही खेळ! अंगणातून सोबतच निघाली दोन सख्ख्या भावांची अंत्ययात्रा, गावावर पसरली शोककळा

Rajasthan : गावातील लोकांनी सांगितलं की, दोन्ही भावातील नातं खूप चांगलं होतं. सोहम सिंह अभ्यासात हुशार होता आणि सुमेर थोडा कमजोर होता. मोठ्या भावाच्या शिक्षणाचा खर्च लहान भाऊ सुमेर सिंह करत होता. ...

नवरीने पहिल्या रात्रीनंतर दिला असा 'दणका', नवरदेवाला बसला मोठा धक्का - Marathi News | Looteri dulhan ran with money after marriage Rajasthan groom | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवरीने पहिल्या रात्रीनंतर दिला असा 'दणका', नवरदेवाला बसला मोठा धक्का

Crime News : तुमच्या घरात आलेली नवरी 'लुटेरी दुल्हन' आहे आणि नवरदेवाच्या घरातील सगळं काही ती लुटून घेऊन गेली तर? अर्थातच मुलाकडील लोकांना धक्का बसेल. अशीच एक घटना समोर आली आहे. ...

राजस्थानच्या आयुक्त पुजा मीणा बोलल्या, "IAS पवन अरोरा सेक्स रॅकेट चालवितात, मलाही त्रास..." - Marathi News | Commissioner of Rajasthan RAS Pooja Meena said, "IAS Pawan Arora runs a sex racket, me too get harrased by them" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानच्या आयुक्त पुजा मीणा बोलल्या, "IAS पवन अरोरा सेक्स रॅकेट चालवितात, मलाही त्रास..."

मीना यांची १० जानेवारी रोजी पुन्हा बदली करून जयपूर महानगरपालिका हेरिटेजमध्ये उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राजधानी जयपूरमधील हे प्राइम पोस्टिंग ठिकाण मानले जाते.  ...

ह्रदयद्रावक... थंडीपासून बचावासाठी केला उपाय, चिमुकलीसह कुटंबातील ३ जणांचा मृत्यू - Marathi News | Heartbreaking... measures taken to protect against cold, 3 people died in the morning churu rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ह्रदयद्रावक... थंडीपासून बचावासाठी केला उपाय, चिमुकलीसह कुटंबातील ३ जणांचा मृत्यू

चुरू जिल्ह्यातील रतनगढ पोलीस ठाणे हद्दीतील गौरीसर गावात ही घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे ...