शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021 : RR vs PBKS T20 Live : संजू सॅमसन एकटा भिडला, पंजाब किंग्सला पुरून उरला; पण, RRनं थोडक्यात सामना गमावला!

क्रिकेट : IPL 2021 : RR vs PBKS T20 Live : संजू सॅमसनचे IPLमधील तिसरे शतक, कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यात विक्रम 

क्रिकेट : IPL 2021 : RR vs PBKS T20 Live : झेल तू घेतोस की मी?; कॅच पकडण्यासाठी तिघे धावले अन्..., Video

क्रिकेट : IPL 2021 : RR vs PBKS T20 Live : ५० चेंडूंत ९१ धावा; राहुल टेवाटियाच्या अफलातून झेलमुळे लोकेश राहुलचं शतक हुकलं, Video

क्रिकेट : IPL 2021 : RR vs PBKS T20 Live : राहुलनं राहुलला बाद केलं, पंजाब किंग्सच्या कर्णधाराचं शतक हुकलं; पण RRसमोर तगडं आव्हान उभं केलं

क्रिकेट : IPL 2021 : RR vs PBKS T20 Live : दीपक हुडाची फटकेबाजी पाहून RRला भरली 'हुडहुडी'; आयपीएल इतिहासात नोंदवला मोठा विक्रम

क्रिकेट : IPL 2021 : RR vs PK T20 Live : ख्रिस गेलच्या नावावर मोठा विक्रम, आयपीएलमध्ये हा विक्रम नोंदवणारा पहिलाच खेळाडू!

क्रिकेट : IPL 2021 : RR vs PK T20 Live : वडील टेम्पो चालक, तीन महिन्यांपूर्वी भावानं केली आत्महत्या अन् आज RR कडून पदार्पणात घेतली मोठी विकेट

क्रिकेट : IPL 2021 : RR vs PK T20 Live : पंजाब किंग्सनं 'तीन' करोडपती खेळाडू मैदानावर उतरवले, राजस्थाननं नाणेफेक जिंकली

क्रिकेट : IPL 2021: होय, जोफ्रा आर्चर संघात नसणे हा मोठा धक्काच; कुमार संगकारा चिंतेत!