लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
...तर मनसे भाजपासोबत येईल; संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं मोठं विधान - Marathi News | Former spokesperson of the RSS Ma Go. Vaidya has expressed his opinion on MNS and BJP alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर मनसे भाजपासोबत येईल; संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं मोठं विधान

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी भाजपा आणि मनसेच्या युतीवर प्रतिक्रिया दिली आहे. ...

हीच ती वेळ; मनसे महामेळाव्याच्या दिवशी शिवसेना करणार 'जल्लोष' - Marathi News | The Shiv Sena has also organized a Felicitation Ceremony in Mumbai on January 23 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हीच ती वेळ; मनसे महामेळाव्याच्या दिवशी शिवसेना करणार 'जल्लोष'

मनसेने आगामी 23 जानेवारीला महाअधिवेशन आयोजित केलं असून या अधिवेशनात मनसेप्रमुख राज ठाकरे नवी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

'नितीन नांदगावकर माझा पुतण्या; राज ठाकरेंनीही कौतुक केलं होतं' - Marathi News | MNS Leader BalaBala Nandgaonkar Say Nitin Nandgaonkar my nephew; Raj Thackeray also praised | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नितीन नांदगावकर माझा पुतण्या; राज ठाकरेंनीही कौतुक केलं होतं'

नितीने खूप कामं केली पण थोड्या चुकाही केल्या होत्या. ...

''मनसेच्या भूमिकेत बदल झाल्यास युतीचा विचार करू'' - Marathi News | We will consider the alliance if there is a change in the role of MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मनसेच्या भूमिकेत बदल झाल्यास युतीचा विचार करू''

मनसे आणि भाजपच्या विचारात, कार्यपद्धतीत अंतर आहे. ...

नवी मुंबई महापालिकेत होणार भाजपा-मनसे युतीचा शुभारंभ?; महाविकास आघाडीचंही ठरलं - Marathi News | BJP-MNS to launch new alliance in Navi Mumbai Municipal Corporation? Maha Vikas Aghadi seats Sharing final | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महापालिकेत होणार भाजपा-मनसे युतीचा शुभारंभ?; महाविकास आघाडीचंही ठरलं

महापालिका निवडणुकीत जर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवणार असेल तर भाजपाला एखाद्या मित्रपक्षाची गरज भासणार आहे. ...

राज ठाकरेंच्या 'खास' शिलेदारानं सांगितलं मनसेचं 'भविष्य' - Marathi News | MNS leader Avinash Jadhav said the future of the MNS party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या 'खास' शिलेदारानं सांगितलं मनसेचं 'भविष्य'

तुम्हाला इथे साहेबांची सभा करता येणार नाही असं ठाणे शहरचे एसीपी ठासुन सांगत होते. ...

Exclusive: ...अन् अखेर स्वत: देवेंद्र फडणवीसांनीच सांगितली मनसेबाबत 'राज की बात' - Marathi News | Have a secret meeting with Raj Thackeray? Devendra Fadnavis answer on 'MNS' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Exclusive: ...अन् अखेर स्वत: देवेंद्र फडणवीसांनीच सांगितली मनसेबाबत 'राज की बात'

Lokmat Sarpanch Awards : मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी पक्षापुढे सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत ...

Exclusive : ... तर सगळं वाईटच होतं, राज ठाकरेंच्या भेटीवरुन नवाबांचा फडणवीसांना टोला - Marathi News | Lokmat Sarpanch Awards: Silence is secretly all the worse, Nawab Malik calls to devendra Fadnavis on raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Exclusive : ... तर सगळं वाईटच होतं, राज ठाकरेंच्या भेटीवरुन नवाबांचा फडणवीसांना टोला

Lokmat Sarpanch Awards: राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनीदेखील ...