लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Coronavirus: 'उद्धव ठाकरेंशी फोनवरुन बोलणं झालं'; डॉक्टर, पोलीसांचे राज ठाकरेंनी केलं कौतुक - Marathi News | MNS chief Raj Thackeray has praised Chief Minister Uddhav Thackeray mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: 'उद्धव ठाकरेंशी फोनवरुन बोलणं झालं'; डॉक्टर, पोलीसांचे राज ठाकरेंनी केलं कौतुक

कोरोनाचा धोका टाळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिवसेंदिवस विविध नवीन निर्णय घेत आहे. ...

Coronavirus: राज्यात 'सरकारी कर्फ्यू' जाहीर करावा, मनसेचे आवाहन - Marathi News | Coronavirus: MNS appeals to declare 'government curfew' in the Maharashtra rkp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: राज्यात 'सरकारी कर्फ्यू' जाहीर करावा, मनसेचे आवाहन

Coronavirus: "महाराष्ट्राची इटली होऊ द्यायची नसेल..." ...

Coronavirus: 'तुमचं आयुष्य माझ्यासाठी मोलाचं आहे'; राज ठाकरेंनी केलं 'असं' आवाहन - Marathi News | Coronavirus: MNS Chief Raj Thackeray Says Your Life Is Important To Me mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: 'तुमचं आयुष्य माझ्यासाठी मोलाचं आहे'; राज ठाकरेंनी केलं 'असं' आवाहन

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. रुग्णांची संख्या 49 वर पोहोचली आहे. ...

Coronavirus: मास्क, सॅनेटायझर वाटून लेकीचा वाढदिवस साजरा; मनसेच्या नेत्याची सामाजिक बांधिलकी - Marathi News | Coronavirus: Mask, sanitizer sharing on his Daughter birthday; Social commitment of MNS leader Mahesh Kadam mac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: मास्क, सॅनेटायझर वाटून लेकीचा वाढदिवस साजरा; मनसेच्या नेत्याची सामाजिक बांधिलकी

लहान मुलांची रोग प्रतिकारक क्षमता कमी असते त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. ...

Video: राज ठाकरेंनी 'तिला' विचारलं, कशासाठी भेटायचं होतं?...त्यानंतर त्या चिमुकलीनं काय केलं बघा! - Marathi News | Video: MNS Chief Raj Thackeray Meets Little girl,Viral Video in Social Media pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: राज ठाकरेंनी 'तिला' विचारलं, कशासाठी भेटायचं होतं?...त्यानंतर त्या चिमुकलीनं काय केलं बघा!

सोमवारी ही चिमुकली तिच्या आई-वडिलांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कृष्णकुंज या निवासस्थानी पोहचली. ...

मनसेच्या दणक्यानंतर शिवसेनेने गुंडाळला मिसळ महोत्सव - Marathi News | Shiv Sena wraps up the Missal Festival after MNS bang | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेच्या दणक्यानंतर शिवसेनेने गुंडाळला मिसळ महोत्सव

ठाणे जिल्हाधिकार्‍यांनी खबरदारी म्हणून गर्दी होईल अशा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले. ...

मनसेने शिवजयंतीची ‘तिथी’ अखेर साधलीच - Marathi News | MNS has finally achieved the 'date' of Shiv Jayanti | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनसेने शिवजयंतीची ‘तिथी’ अखेर साधलीच

सर्व ताकदीच्या व्याख्येत तिथीनुसार शिवजयंती करण्याची संधी मनसेने साधली. ...

'ही' तर शिवसेनेला झालेली विस्मरणाची बाधा; मनसेच्या निर्णयात काहीच गैर नाही, पण... - Marathi News | 'This' is a barrier to oblivion to Shiv Sena; There is nothing wrong with the MNS decision, but ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'ही' तर शिवसेनेला झालेली विस्मरणाची बाधा; मनसेच्या निर्णयात काहीच गैर नाही, पण...

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने खरे तर शॅडो कॅबिनेट स्थापन करायला हवी होती. मात्र, मध्य प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्रातील सरकार खाली कोसळेल व सत्तेचा लोण्याचा गोळा मिळेल, अशी बोक्यासारखी त्यांच्या नेत्यांची नजर आहे. ...