लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Live -Raj Thackeray | राज ठाकरे यांची पत्रकार परिषद - Marathi News | Live -Raj Thackeray | Raj Thackeray's press conference | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Live -Raj Thackeray | राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

...

राज आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये झूम अ‍ॅपद्वारे चर्चा, आदित्य ठाकरेही सहभागी - Marathi News | Discussion between Raj Thackeray and Chief Minister Uddhav Thackeray through Zoom app, Aditya Thackeray also participated | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये झूम अ‍ॅपद्वारे चर्चा, आदित्य ठाकरेही सहभागी

Discussion between Raj Thackeray & Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यामध्ये आज चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

Uddhav Thackeray यांचं म्हणणं Raj Thackeray ऐकणार का? Corona Virus In Maharashtra | Covid 19 - Marathi News | Will Raj Thackeray listen to Uddhav Thackeray? Corona Virus In Maharashtra | Covid 19 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Uddhav Thackeray यांचं म्हणणं Raj Thackeray ऐकणार का? Corona Virus In Maharashtra | Covid 19

...

Uddhav Thackeray: लॉकडाऊन करावा लागू शकतो, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना फोन; मनसेनेही तात्काळ केलं आवाहन - Marathi News | Lockdown may have to be done, so cooperate, said CM Uddhav Thackeray to MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Uddhav Thackeray: लॉकडाऊन करावा लागू शकतो, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना फोन; मनसेनेही तात्काळ केलं आवाहन

उद्धव ठाकरेंनी बैठकीआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत देखील (Raj Thackeray ) फोनवरुन चर्चा केली. ...

“गेल्या वर्षभरात कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता, हे लक्षात ठेवा” - Marathi News | mns leader sandeep deshpande criticised thackeray govt over corona and lockdown issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गेल्या वर्षभरात कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता, हे लक्षात ठेवा”

corona and lockdown issues: मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी फेसबुक लाइव्ह करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

Corona virus : मास्क लावण्यात लाज कसली?, मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना लगावला टोला - Marathi News | Ashamed to wear a mask, the Chief Minister uddhav thackeray slapped Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona virus : मास्क लावण्यात लाज कसली?, मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना लगावला टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मी मास्क घालत नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. त्यावरुन, मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात नाव न घेता टोला लगावला. ...

तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका, 'किंबहुना ऐकाच'...; मनसेचंही फेसबुक लाईव्ह - Marathi News | Listen to you, listen to us now, in fact listen ...; MNS also Facebook Live on cm uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका, 'किंबहुना ऐकाच'...; मनसेचंही फेसबुक लाईव्ह

''मुख्यमंत्री साहेब, तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका...किंबुहना ऐकाच ! उद्या सकाळी 11 वाजता फेसबुक लाईव्ह.'', असे ट्विट देशपांडे यांनी केलंय. ...

Mumbai Corona Updates: मास्क न घालणाऱ्या नेत्यांचं प्रबोधन कुणी करावं हा मोठा प्रश्न, किशोरी पेडणेकरांचा मनसेला टोला - Marathi News | Mumbai Corona Updates mumbai mayor kishori pednekar slams mns leaders for not using mask | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Corona Updates: मास्क न घालणाऱ्या नेत्यांचं प्रबोधन कुणी करावं हा मोठा प्रश्न, किशोरी पेडणेकरांचा मनसेला टोला

Mumbai Corona Updates: राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा विस्फोट होत असताना राजधानी मुंबईतील आकडेवारी चिंता वाढवणारी ठरत आहे. ...