शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : Raj Thackeray: राज्यपालांची नक्कल, संजय राऊतांना टोला; म्हणाले, बाकी सगळं गुढीपाडव्याला!

महाराष्ट्र : ईडीची नोटीस आल्यावर आम्ही गप्प बसलो नाही; राऊतांचा राज ठाकरेंना सणसणीत टोला

पुणे : Raj Thackeray: तुमचं तर अजून लग्न झालं नाही, राज ठाकरेंनी राज्यपालांवर डागली तोफ

पुणे : लोकं आपल्याकडे येतात ही मनसेची १६ वर्षातील कमाई; राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिल्या सूचना

पुणे : Raj Thackeray: शिवजयंती कशी साजरी करायची? तारखेनुसार की तिथीनुसार, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगिलतं, म्हणाले...

पुणे : Raj Thackeray: शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांवर राज ठाकरेंचा निशाणा, नक्कल करत म्हणाले...

महाराष्ट्र : ...म्हणून पालिका निवडणुका पुढे ढकलल्या; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत राज ठाकरेंनी सांगितलं कारण

पुणे : मुलांचं शिक्षण, रोजगार, एसटी कामगार यावर कोणी बोलतय का? राज ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाणा

पुणे : Raj Thackeray In Pune: राज्यपालांना काही समज आहे का? राज ठाकरेंचा टोला

पुणे : Raj Thackeray: कधी कधी वाटतं मोदींना पत्र लिहावं, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'