लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज ठाकरे यांचे नाव 'त्या' गुन्ह्यातून वगळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज - Marathi News | Application in High Court to drop Raj Thackeray name from crime | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज ठाकरे यांचे नाव 'त्या' गुन्ह्यातून वगळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज

उच्च न्यायालयात राज ठाकरे यांच्या अर्जावर सुनावणी होणार ...

उरल्यासुरल्या ‘ठाकरे ब्रँड’वर राज यांची नजर! - Marathi News | Raj Thackeray eyes on the remaining 'Thackeray brand' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उरल्यासुरल्या ‘ठाकरे ब्रँड’वर राज यांची नजर!

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पळवली खरी; पण त्यांना ठाकरे ब्रँड पळवता आला नाही. त्यासाठी ठाकरेच लागेल ना.. राज ठाकरे त्याच प्रयत्नात असावेत! ...

पडद्यामागून लिहिली जातेय 'ही' पटकथा; राज ठाकरेंसह भाजपावर संजय राऊतांचा गंभीर आरोप - Marathi News | script is being written behind the scenes; Sanjay Raut's serious accusation against BJP along with Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पडद्यामागून लिहिली जातेय 'ही' पटकथा; राज ठाकरेंसह भाजपावर राऊतांचा गंभीर आरोप

जातीय दंगली घडवायच्या आणि राज्यात, देशात दहशतीचं वातावरण निर्माण करून निवडणुकीला सामोरे जायचे अशी खेळी सुरू आहे असा आरोप राऊतांनी केला. ...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अर्जाची नव्याने सुनावणी होणार - Marathi News | MNS president Raj Thackeray's application will be heard afresh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अर्जाची नव्याने सुनावणी होणार

उच्च न्यायालयाने राज ठाकरे  यांच्या अर्जावर नव्याने सुनावणी घेण्याचे निर्देश सत्र न्यायालयाला दिले.  ...

माहीम चौपाटी परिसरातील ५० अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त! - Marathi News | 50 unauthorized huts in the area of Mahim Chowpatty demolished! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहीम चौपाटी परिसरातील ५० अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त!

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुचनेनुसार पालिकेची कारवाई ...

मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशीद आणि दर्गे हटवा; मनसेने दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम - Marathi News | remove unauthorized mosques and dargahs on Mumbra Hill; MNS gave 15 days ultimatum | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशीद आणि दर्गे हटवा; मनसेने दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम

मनसे नेते अविनाश जाधव यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट ...

Raj Thackeray | राज ठाकरेंच्या विरोधात वाकड पोलिस ठाण्यात तक्रार; भावना भडकावल्याचा आरोप - Marathi News | Complaint against Raj Thackeray in Wakad Police Station; Accused of inciting feelings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंच्या विरोधात वाकड पोलिस ठाण्यात तक्रार; भावना भडकावल्याचा आरोप

पिंपरी- चिंचवड येथील वाकड पोलिस ठाण्यात याबाबत तक्रारी अर्ज दाखल... ...

मॅच फिक्सींग... फक्त तारीख टाकायची होती, आव्हाडांनी शेअर केला जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश - Marathi News | Match fixing... Just had to put the date, Awhad shared the Collector's order about mahim muslim dargah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॅच फिक्सींग... फक्त तारीख टाकायची होती, आव्हाडांनी शेअर केला जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

राज ठाकरे यांनी सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम दिला होता. जर हा मजार हटवली नाही तर त्याच्या शेजारी गणपतीचं मंदिर उभं करण्याचा इशाराही राज  यांनी जाहीरपणे दिला. ...