लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज ठाकरेंच्या सभेला मैदान देण्यास रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा नकार, मनसेने बोलावली बैठक - Marathi News | Raj Thackeray News: Raj Thackeray's Rally in Ratnagiri did not get ground of Education Society, MNS called a meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या सभेला मैदान देण्यास रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा नकार, मनसेने बोलावली बैठक

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण संस्थेला न विचारताच मैदानावर सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. ...

राज ठाकरे आता जगाचे नेते बनलेत; ती मागणीही त्यांनी करावी, संजय राऊतांची टीका - Marathi News | Thackeray group leader Sanjay Raut has criticized MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे आता जगाचे नेते बनलेत; ती मागणीही त्यांनी करावी, संजय राऊतांची टीका

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

दादा, खारघर दुर्घटना ही मानवनिर्मित आहे कृपया याची नोंद घ्यावी; सुषमा अंधारेंचे राज ठाकरेंना पत्र - Marathi News | Dada Kharghar tragedy is man-made, please note Sushma Andharen letter to Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दादा, खारघर दुर्घटना ही मानवनिर्मित आहे कृपया याची नोंद घ्यावी; सुषमा अंधारेंचे राज ठाकरेंना पत्र

महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी एवढ्या मोठ्या गर्दी आणि सभेची गरज होती काय? अंधारेंचा सवाल ...

अवकाळीमुळे शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | do not force farmers to pay loan, says Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवकाळीमुळे शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील विविध शिष्टमंडळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. ...

कोकणातील काजू उत्पादकांसाठी राज ठाकरे सरसावले; मुख्यमंत्री शिंदेंकडे केली मागणी - Marathi News | Give relief to the farmers of Konkan by guaranteeing cashew, Raj Thackeray's demand to CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणातील काजू उत्पादकांसाठी राज ठाकरे सरसावले; मुख्यमंत्री शिंदेंकडे केली मागणी

कोकणातील काजू बागायतदार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चा एवढाही काजूला दर मिळत नाही. ही वस्तूस्थिती आहे असं राज ठाकरे म्हणाले. ...

अनेक प्रलंबित विषयांवर मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा; सकारात्कम प्रतिसाद मिळाला- राज ठाकरे - Marathi News | Raj Thackeray Eknath shinde; A detailed discussion with the Chief Minister on several pending issues; Received positive response - Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनेक प्रलंबित विषयांवर मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा; सकारात्कम प्रतिसाद मिळाला- राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बीडीडी चाळ, सिडको घरे यासह इतर महत्वाच्या विषयांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. ...

'कोरोना काळातही हलगर्जीपणा झाला, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो', राज ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | Raj Thackeray,'There was laxity during Corona, case of culpable homicide may be filed' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोरोना काळातही हलगर्जीपणा झाला, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो', राज ठाकरे स्पष्टच बोलले

'खारघरमध्ये अपघात झाला, उगाच त्याचे कारकारण करू नये.' ...

राज ठाकरेंची महामुलाखत; 'लोकमत'च्या सोहळ्यात मनसे अध्यक्ष देणार 'दिल से' उत्तरं - Marathi News | MNS Chief Raj Thackeray Interview in Lokmat Maharashtrian of the year awards 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंची महामुलाखत; 'लोकमत'च्या सोहळ्यात मनसे अध्यक्ष देणार 'दिल से' उत्तरं

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यातील अनेक मुलाखती 'सुपरहिट' ठरल्यात. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गेल्या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली होती. ...