शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं आणि दुसरीकडे...; बदलापूर घटनेवरून राज ठाकरे भडकले!

महाराष्ट्र : “राज ठाकरेंशी सहमत नाही, तामिळनाडूप्रमाणे मराठा आरक्षण दिले तरच...”: रामदास आठवले

मुंबई : कपिल पाटील यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; नेमकी काय चर्चा झाली? बैठकीचे कारण काय?

फिल्मी : Raj Thackeray: राज ठाकरे यांच्यावर येणार बायोपिक?, व्हायरल होतायेत शूटिंगचे फोटो

महाराष्ट्र : राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का हे काळ ठरवेल; मी प्रयत्न केले अन् करत राहीन

महाराष्ट्र : “राज ठाकरेंच्या दौऱ्यात अडथळा आणला तर...”; मनसे नेत्यांचा सज्जड दम, ‘असा’ असेल कार्यक्रम

पुणे : राज ठाकरेंनी दोन-तीनदा माझं नाव घेतलं, पण...; आरक्षणाबाबतच्या गंभीर आरोपांना शरद पवारांचं प्रत्युत्तर

मुंबई : “बाळासाहेबांच्या मुलाला आव्हान देता? २ महिन्यात आमचे सरकार, मग तुम्ही कुठे जाता ते बघू”: राऊत

संपादकीय : आजचा अग्रलेख: भाऊबंदकीचा राडा! शेण, नारळ, सुपाऱ्या... श्रावणातच राजकीय शिमगा सुरू

ठाणे : सुपारी फेकण्याची सुपारी साेनिया की राहुल गांधींची? ठाकरेंवरील हल्ल्याचे मनसेकडून समर्थन