लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

शेतकऱ्यांनो गुणवत्तापूर्ण सोयाबीनसाठी काढणी व मळणी करताना कशी घ्याल काळजी? - Marathi News | How should farmers take care while harvesting and threshing for quality soybeans? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो गुणवत्तापूर्ण सोयाबीनसाठी काढणी व मळणी करताना कशी घ्याल काळजी?

Soybean Harvesting लवकर पक्व होणाऱ्या वाणांचे सोयाबीन पीक आता पक्वतेकडे हळू-हळू जात आहे, तर मध्यम किंवा उशिरा पक्व होणार्‍या वाणांचे पिक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी काढणी व मळणी करताना काय काळजी घ्यावी ते पाहूया. ...

Maharashtra Weather Update : आज 'या' जिल्ह्यात जोरदार बरसणार; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर  - Marathi News | Maharashtra Weather Update : It will rain heavily in some district today; Read IMD's report in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : आज 'या' जिल्ह्यात जोरदार बरसणार; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर 

राज्यातून मॉन्सूनने माघारी घेतली असली तरी काही जिल्ह्यात मात्र पाऊस सुरू आहे. IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...

Monsoon Update: परतीचा पाऊस महाराष्ट्राच्या वेशीवर - Marathi News | Monsoon Update: Return of rain on Maharashtra's doorstep | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Monsoon Update: परतीचा पाऊस महाराष्ट्राच्या वेशीवर

Monsoon Update: पंजाबसह राजस्थानतून परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सून येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडील माहितीनुसार, मान्सून माघार घेण्यास अनूकुल परिस्थिती तयार झाली असल्याने दोन ते तीन दिवसांत राज्याच्या ...

Maharashtra Rain : राज्यभरात तुरळक ठिकाणी पाऊस! ५ दिवसांत हवामान विभागाने काय दिले इशारे? - Marathi News | Maharashtra Rain in sporadic places across the state What warnings were given by the Meteorological Department in 5 days? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain : राज्यभरात तुरळक ठिकाणी पाऊस! ५ दिवसांत हवामान विभागाने काय दिले इशारे?

Maharashtra Rain : राज्यभरात अजून परतीच्या पावसाला सुरूवात झाली नाही. मान्सूनचा पाऊस सध्या राज्यात सुरू असल्याने रब्बी पिकांना फायदा होताना दिसत आहे. ...

Pune Rain : पुण्यात पुढील ५ दिवसांत किती पडेल पाऊस? काय आहेत हवामान विभागाचे इशारे? - Marathi News | Pune Rain: How much rain will fall in Pune in the next 5 days? What are the weather department warnings? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pune Rain : पुण्यात पुढील ५ दिवसांत किती पडेल पाऊस? काय आहेत हवामान विभागाचे इशारे?

Pune Rain : पुणे जिल्ह्यात पुढील पाच दिवसांत किती आणि कुठे पाऊस पडेल यासंदर्भातील अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ...

Maharahtra Rain Update : परतीच्या पावसाचे वातावरण राहणार; चार महिन्यांमध्ये बरसला किती मिमी वाचा सविस्तर - Marathi News | Maharahtra Rain Update : Heavy RainFall in dharashiv district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharahtra Rain Update : परतीच्या पावसाचे वातावरण राहणार; चार महिन्यांमध्ये बरसला किती मिमी वाचा सविस्तर

धाराशिव शहरासह जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. (Maharahtra Rain Update) ...

Tomato Market : टोमॅटोची आवक घसरल्याने व्यापाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले, भाव टिकून राहणार का?  - Marathi News | Latest News Tomato Market update Tomato arrivals down prices rate continue or not see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : टोमॅटोची आवक घसरल्याने व्यापाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले, भाव टिकून राहणार का? 

Tomato Market : गेल्या आठवडाभरापासून टोमॅटोच्या दरात चांगली वाढ झाली आहे. मात्र टोमॅटोची आवक घसरली असल्याचे चित्र आहे. ...

Maharashtra Weather Update : ऑक्टोबर महिन्यात यंदा चांगल्या पावसाचे संकेत कसा आणि किती पडेल पाऊस? वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : Signs of good rain this October How and how much rain will fall? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : ऑक्टोबर महिन्यात यंदा चांगल्या पावसाचे संकेत कसा आणि किती पडेल पाऊस? वाचा सविस्तर

देशामध्ये ऑक्टोबर महिन्यात यंदा चांगल्या पावसाचे संकेत दिले आहेत. या काळात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ११५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरीनुसार ऑक्टोबर महिन्यात देशामध्ये ७५.४ मिमी पाऊस पडतो. ...