हे सोयाबीन काढणीला आले आहे. मात्र दररोज पाऊस बरसत आहे. यामुळे हे सोयाबीन सोंगणी करण्याचे शेतकºयांनी टाळले आहे. यामुळे उभ्या झाडांना असलेल्या शेंगामधून कोंब बाहेर येत आहे. यामुळे अशा सोयाबीनची गुणवत्ता घसरण्याचा धोका वाढला आहे. ...
वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. याच दरम्यान रसुलाबाद परिसरातील सुमारे १२, बाऱ्हा सोनेगाव या गावातील आठ, साटोडा गावातील आठ, टेंभरी परसोडी गावातील १३, पाचोड गावातील सात तर विरुळ गावातील सुमारे ८ घरांवरांचे नुकसान झाले आहे. ही सर्व घर जुन्या पद्धतीच्या ...
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास परभणी शहर आणि परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात मागील आठवड्यात सर्वदूर पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. ...
सातारा शहराबरोबरच जिल्ह्याच्या पश्चिम आणि पूर्व दुष्काळी भागातही सोमवारी सायंकाळपासून चांगलाच पाऊस पडला. यामुळे फलटण तालुक्यातील बाणगंगा आणि माणमधील माणगंगा नदीला पूर आला. तर कोयना परिसरात पाऊस झाल्याने धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला ...
सर्वात जुने नगर असलेल्या या भागातील काही ठिकाणी सिमेंट रस्ते झाले. काही ठिकाणी अद्याप रस्ते झाले नाही. सध्या जुने सिमेंट रस्तेही अनेक ठिकाणी फुटलेले आहे. फुटलेले सिमेंट रस्ते व कच्चे रस्ते चिखलमय झाले. त्यामुळे या भागातील मुले, महिला, ज्येष्ठ नागरिका ...