लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

मुसळधार पावसानं लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो; संततधार कायम  - Marathi News | Lonavala receives 110 mm of rainfall in 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुसळधार पावसानं लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो; संततधार कायम 

कालपासून पावसाची संततधार कायम आहे. पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण देखील भरले असून डोंगर भागातून धबधबे वाहू लागले आहे. ...

मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाचे धूमशान! कोल्हापूर, साताऱ्यातही दमदार पाऊस - Marathi News | Heavy rain in Mumbai, Thane and Konkan! Heavy rains in Kolhapur and Satara too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाचे धूमशान! कोल्हापूर, साताऱ्यातही दमदार पाऊस

कोकणातही शनिवारी सर्वदूर पावसाचे धूमशान सुरू होते. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून नद्या-नाल्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. ...

मुसळधार पावसामुळे मंदावला मुंबापुरीचा वेग, ठाण्यातही जोरदार - Marathi News | Heavy rains slow down Mumbai's speed, heavy in Thane too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसळधार पावसामुळे मंदावला मुंबापुरीचा वेग, ठाण्यातही जोरदार

कुलाबा, फोर्ट, नरिमन पॉइंट, भायखळा, गिरगाव, दादर, माहिम, वरळीसह सायन, माटुंगा, विलेपार्ले, मरोळ, अंधेरी, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, साकीनाका, पवई, घाटकोपर, विद्याविहार, बोरीवली, कांदिवली, भांडुप या परिसरात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. ...

पावसाचे दोन नक्षत्र संपूनही गाढवी नदी कोरडीठाक - Marathi News | The gadhavi river is dry even after two rainy seasons | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पावसाचे दोन नक्षत्र संपूनही गाढवी नदी कोरडीठाक

मृगाच्या उत्तरार्धात पऱ्हे संकटात येताच आर्द्राच्या दुसऱ्या, तिसऱ्यां दिवशीच्या पावसामुळे जगली. इथूनच पऱ्हे धोक्यात आणि शेतकरी अधिक चिंतातूर झाला. त्यानंतर सातव्या, नवव्या आणि दहाव्या दिवशी आलेल्या पाण्याने पऱ्ह्यांना निव्वळ नवसंजीवनी मिळाली. मात्र प ...

जिल्ह्यात सरासरी ८०.८७ मिमी पावसाची तूट - Marathi News | The average rainfall deficit in the district is 80.87 mm | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यात सरासरी ८०.८७ मिमी पावसाची तूट

मात्र जिल्ह्यात ३ जुलैपर्यंत ५३८८.८७ मीमी पाऊस बरसल्याची नोंद असून त्याची सरासरी १६३.३० एवढी आहे. वरील आकडेवारी बघता जिल्ह्यात या सुरूवातीच्या महिन्यातच २६६८.८४ मीमी पावसाची तूट दिसत असून त्याची सरासरी ८०.८७ एवढी आहे. आजची ही स्थिती बघता व ही तूट भरू ...

coronavirus: अतिवृष्टीमुळे कोरोनाचा धोका वाढणार नाही - तज्ज्ञांचे मत - Marathi News | coronavirus: Excessive rainfall will not increase the risk of coronavirus - experts say | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: अतिवृष्टीमुळे कोरोनाचा धोका वाढणार नाही - तज्ज्ञांचे मत

सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता व पालिकेच्या प्रमुख वैद्यकीय रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, पावसामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होईल अशी शक्यता नाही. याला कोणताही आधार नाही. ...

जिल्ह्यातील धरणांमध्ये ३० टक्के पाणीसाठा - Marathi News | 30% water storage in dams in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील धरणांमध्ये ३० टक्के पाणीसाठा

नाशिक : यंदा मान्सूनचे वेळेत आगमन होऊन पाच तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली असली तरी जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय अशी वाढ झाल्याचे दिसून येत नाही. जिल्ह्यात ३ जुलैअखेर ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ...

दमदार पावसाने शेतकरी सुखावला - Marathi News | Heavy rains soothed the farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दमदार पावसाने शेतकरी सुखावला

मानोरी : मानोरी बुद्रुक परिसरात शुक्रवारी, दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे, तर खरीप हंगामातील मका, सोयाबीन तसेच टमाटा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...