वर्धा-नागपूर तिसरा रेल्वे मार्ग, वर्धा-नागपूर चौथा रेल्वे मार्ग, वर्धा -बल्लारशाह तिसरा रेल्वे मार्ग तसेच वर्धा-नांदेड रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी रेल्वे विभागाची मंजूरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात जमीन अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात ...
रेल्वे सुरक्षा दलाच्या नागपूर विभागाने उमरेडच्या इतवारी बाजार भागातील जलाराम एजन्सीजवर धाड टाकून रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आणला. प्रतिष्ठान संचालकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ५.१२ लाख रुपये किमतीची ३१५ तिकिटे जप्त करण्यात आली. ...
रेल्वे सुरक्षा दलात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून पुन्हा तीन रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. संबंधित जवान राहत असलेली अजनी येथील खोली सील करण्यात आली आहे. ...
नाशिकरोड : मुंबई वाराणसी विशेष प्रवासी रेल्वेमध्ये प्रवासी असलेल्या गरोदर महिलेला प्रसुुतीच्या वेदना होऊ लागल्याने इगतपुरी रेल्वे स्थानकात रेल्वेचे अधिकारी, वैद्यकीय पथकाने धावपळ करीत प्रवासी महिलेची सुखरुप प्रसुती केली. ...