लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे, मराठी बातम्या

Railway, Latest Marathi News

पुणे शहरात खळबळ! रेल्वे स्थानकात तीन जिलेटीनसदृश्य कांड्या आढळल्या - Marathi News | three gelatin sticks were found at the pune railway station crime news latest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात खळबळ! रेल्वे स्थानकात तीन जिलेटीनसदृश्य कांड्या आढळल्या

या घटनेने पुणे शहरात मोठी खळबळ माजली आहे ...

शाब्बास! ठाणे रेल्वे पोलिसाने वाचविले प्रवाशाचे प्राण, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Well done! Passenger's life saved by Thane Railway Police, shocking incident captured on CCTV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाब्बास! ठाणे रेल्वे पोलिसाने वाचविले प्रवाशाचे प्राण, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

Police News : ठाण्यातील फलाट क्रमांक 3 आणि 4 वर गुरुवारी सकाळी 7 वाजून 47 मिनिटांच्या दरम्यान अंगावर काटा आणणारा हा प्रसंग सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.  ...

रेल्वेकडून पहिल्यांदाच १९ अधिकाऱ्यांवर कारवाई, एकाचवेळी सर्वांना केलं बडतर्फ!  - Marathi News | indian railway terminates nineteen officers due to non performance after periodic review | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेकडून पहिल्यांदाच १९ अधिकाऱ्यांवर कारवाई, एकाचवेळी सर्वांना केलं बडतर्फ! 

indian railway : कारवाई करण्यात आलेल्या १९ अधिकाऱ्यांमध्ये १० ज्वाइंट सेक्रेटरी (Joint Secretary) स्तरावरील अधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. ...

एकाएकी ट्रेन २ किमी उलट्या दिशेने धावली; प्रवासी झाले हैराण, जाणून घ्या कारण.. - Marathi News | Tapti Ganga Express returned 2 km back to lift the young man who fell on the track | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाएकी ट्रेन २ किमी उलट्या दिशेने धावली; प्रवासी झाले हैराण, जाणून घ्या कारण..

उत्तर प्रदेशच्या मिर्जापूर जिल्ह्यातील विंध्याचलमध्ये राहणारा २० वर्षीय दिपक ताप्ती गंगा एक्सप्रेसमधून सुरत इथं कामासाठी निघाला होता. ...

चाकरमान्यांसाठी खूशखबर! मध्य आणि पश्चिम रेल्वेवर धावणार २० नवीन AC लोकल - Marathi News | Good news 20 new AC local to run on Central and Western Railways | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाकरमान्यांसाठी खूशखबर! मध्य आणि पश्चिम रेल्वेवर धावणार २० नवीन AC लोकल

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. आता या दोन्ही मार्गांवर २० नवीन एसी लोकल धावणार आहेत. ...

Corona Guideline : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं घेतला मोठा निर्णय - Marathi News | Corona Guideline Important news for the train passengers railway make mandatory to wear mask in railway travel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. यामुळे रेल्वे पुन्हा एकदा कोरोना प्रोटोकॉल नियमांच्या पालनासंदर्भात निर्णय घेत आहे. ...

रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता ट्रेनमध्ये नसणार Guard!, जाणून घ्या कारण... - Marathi News | indian railways new rule indian railways redesignated post of guard as train manager | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता ट्रेनमध्ये नसणार Guard!, जाणून घ्या कारण...

Indian railways new rule : यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून (Railway Board) सर्व रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्रही देण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून या बदलाची मागणी रेल्वे कर्मचारी संघटनेकडून करण्यात येत होती. ...

रेल्वेचे आरक्षण ‘वेटिंग’वर; तिकिटासाठी आमदार, खासदारांचे पत्र आणा, नाही तर एजंटकडे जा ! - Marathi News | Railway reservation on ‘waiting’; Bring letters from MLAs, MPs for tickets, if not go to the agent! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वेचे आरक्षण ‘वेटिंग’वर; तिकिटासाठी आमदार, खासदारांचे पत्र आणा, नाही तर एजंटकडे जा !

धक्कादायक म्हणजे थोडे जास्त पैसे मोजल्यास एजंटकडून तिकिटाची हमी मिळते ...