मेरी गो राऊंड ही रेल्वे सेवा बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून सुरू होऊन चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, हिंगणघाट, सेवाग्राम, नागपूर भंडारा, गोंदिया, वडसा, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, चांदा फोर्ट ते बल्लारशाह याप्रकारे मध्य रेल्वे व दक्षिण, पूर्व, मध्य ...
इंजिनमध्ये नेमका काय बिघाड झाला आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. ही सेवा किती वाजेपर्यंत दुरुस्त होईल, याविषयी अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ...
प्रवाशांची वाढती गर्दी पाहून अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली आहे. मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्या प्लॅटफॉर्मवर आल्या की, अवैध खाद्यपदार्थ विक्रेते साहित्य विकण्यासाठी डब्यांमध्ये शिरतात. काही अक्षरशः खाद्यपदार्थांच्या हातगाड् ...
पूर्वी विसापूर येथे तांत्रिक थांबा देण्यात आला होता व येथून थेट तिकीटसुद्धा मिळत होती. कोरोनाचा प्रकोप वाढला, तेव्हा पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या. तेव्हापासून तिकीटघरसुद्धा बंद झाले. आता पॅसेंजर गाड्या पूर्ववत सुरू होत आहे. मात्र विसापूर येथील रे ...