मुरुड : राजपुरी येथील जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना ने-आण करण्याचे काम जंजिरा पर्यटक सोसायटी करीत होती; परंतु राजपुरी गावात राहणारे जावेद कारबारी यांनी वेलकम सोसायटी स्थापन करून ...
रायगड किल्ल्याचे पावित्र्य अबाधित राखण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिले आहे. युथ हॉस्टेल आयोजित रायगड प्रदक्षिणेत प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...
महाड तालुक्यात २००५मध्ये अनेक गावांमध्ये दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. दासगावमध्ये दरड कोसळून ४८ लोकांचे बळी गेले होते. तर ३८ घरे जमीनदोस्त झाली होती. ...
कोकणातील ६४ खारभूमी योजनांच्या लाभक्षेत्रात गावांंना दळणवळणासाठी हे बांध उपयोगी ठरणार आहेत. परिणामी, या बांधावरून थेट शेतापर्यंत बैलगाडी वा चारचाकी वाहन पोहोचू शकणार आहे. ...
मागील काळातील अनेक विकासकामे अद्याप प्रलंबित असून, या रखडलेल्या कामांना सकारात्मकदृष्ट्या गती मिळावी, यासाठी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी केवळ माथेरानच्या मूलभूत समस्या आगामी काळात पूर्णत्वास जायला हव्यात ...
शहापूर-धेरंड येथील प्रस्तावित टाटा औष्णिक वीज प्रकल्पाला स्थानिक शेतकºयांचा विरोध असून यामधील पाच शेतक-यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...
- जयंत धुळपअलिबाग : कोकणातील रायगड जिल्ह्यातील ३३, सिंधुदुर्ग ११, रत्नागिरी १०, पालघर ७ आणि ठाणे जिल्ह्यातील ३ अशा एकूण ६४ खासगी खारभूमी योजना शेतकºयांकडून सरकारच्या खारभूमी विकास मंडळाच्या ताब्यात घेवून त्यांची दुरुस्ती आणि डागडुजी केल्यास या चार ज ...
जेएनपीटीने मल्टीपर्रपज युटीलिटी बोट भाडेतत्त्वावर घेतली असून तिचा उपयोग बंदराच्या सागरी क्षेत्रात होणारी तेलगळती आणि समुद्रात होणारा कचरा साफ करण्यासाठी केला जाणार आहे. ...