लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

दरडग्रस्त गावांची संख्या वाढली, अलिबाग, मुरुड, महाड तालुक्यातील गावांचा समावेश - Marathi News | Number of landslide affected villages increased, including villages in Alibaug, Murud, Mahad taluka | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दरडग्रस्त गावांची संख्या वाढली, अलिबाग, मुरुड, महाड तालुक्यातील गावांचा समावेश

रायगड जिल्ह्यामध्ये १०३ दरडग्रस्त गाव आहेत. परंतु ४ आॅगस्टपासून पडणाऱ्या पावसामुळे या यादीमध्ये आता तीन गावांचा नव्याने समावेश झाला आहे. ...

जात पडताळणीची अट शिथिल करण्याची मागणी, सुरेश लाड यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Suresh Lad's letter to Chief Minister demanding relaxation of caste verification condition | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जात पडताळणीची अट शिथिल करण्याची मागणी, सुरेश लाड यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कर्जत तालुक्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. ...

खोपोली-पेण एसटीला अपघात; दोघांचा मृत्यू, ४२ जखमी - Marathi News | Accident of Khopoli-Pen ST; Two killed, 42 injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खोपोली-पेण एसटीला अपघात; दोघांचा मृत्यू, ४२ जखमी

पेण-खोपोलीदरम्यान एसटी आणि अमोनियावाहू टँकरमध्ये झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू, तर ४२ जण जखमी झाले आहेत. ...

महाडमध्ये पुरामुळे नुकसानीचे प्रमाण प्रचंड, घरामध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर - Marathi News | flood in Mahad, many families affected | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडमध्ये पुरामुळे नुकसानीचे प्रमाण प्रचंड, घरामध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर

गेले आठ दिवस पुराने महाड शहरासह संपूर्ण तालुक्याला वेढा घातला होता. यामुळे वेगवेगळ्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात नुकसानीचा फटका अनेक गावांना बसला आहे. ...

...आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मोटारसायकलवरून गाठले दरडग्रस्त गाव, १५० ग्रामस्थांना हलवले सुरक्षित ठिकाणी - Marathi News | ... and the collectors rushed to the affected village by motorcycle | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :...आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मोटारसायकलवरून गाठले दरडग्रस्त गाव, १५० ग्रामस्थांना हलवले सुरक्षित ठिकाणी

गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. बऱ्याच गावांचा संपर्क तुटला होता, तर काही डोंगराला भेगा पडल्याने डोंगरावर राहणारे नागरिक भयभीत झाले होते. ...

गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते दुरुस्त करा, भरत गोगावले - Marathi News |  Repair all roads before Ganeshotsav, Bharat Gogale | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते दुरुस्त करा, भरत गोगावले

गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे महाड विधानसभा मतदारसंघातील जे रस्ते खचले आहेत, नादुरुस्त आहेत त्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती गणेशोत्सवापूर्वी करण्याचे आदेश आमदार भरत गोगावले यांनी दिले. ...

पूरग्रस्त सोन्याच्या वाडीतील स्थितीची पाहणी, ग्रामपंचायतीने योग्य जागा पाहून प्रस्ताव पाठवावा - Marathi News | The Gram Panchayat should send the proposal after checking the status of flood plated gold bowl | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पूरग्रस्त सोन्याच्या वाडीतील स्थितीची पाहणी, ग्रामपंचायतीने योग्य जागा पाहून प्रस्ताव पाठवावा

सोन्याच्या वाडीतील ग्रामस्थांसाठी ग्रामपंचायतीने योग्य जागा पाहून आजच्या आज तसा प्रस्ताव ग्रामपंचायतीने तयार करून पाठवावा,अशा सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चिंचवलीच्या सरपंच श्रुती कालेकर आणि ग्रामविकास अधिकारी गणेश खातू यांना दिल्या. ...

स्थलांतरितांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न - भरत गोगावले - Marathi News | Attempts to settle the issue of migrants- Bharat Gogawale | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :स्थलांतरितांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न - भरत गोगावले

महाड तालुक्यातील आंबेशिवथर ग्रामपंचायतींमधील आंबेनळी सह्याद्रीवाडी त्या ठिकाणी घराला व जमिनीला तडे गेल्याने येथील कुटुंब सुरक्षित स्थळी हलविण्याचा आली आहे. ...