गेल्या काही दिवसांपासून कुपोषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कर्जतमधील सरकारी रुग्णालयामध्ये बालरोग तज्ज्ञ नसल्याने तेथील ३० बालकांना अलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात अधिक उपचारासाठी आणले जाणार आहे. ...
तब्बल १८ महिन्यांनंतर माथेरानची मिनी ट्रेन सोमवारी सुरू झाली. अमन लॉज ते माथेरान दरम्यान धावणा-या या मिनी ट्रेनच्या उद्घाटनासाठी रेल्वे प्रशासनाने खासदार श्रीरंग बारणे यांना आमंत्रित केले होते. ...
शनिवार, २१ आॅक्टोबर या पोलीस हुतात्मा दिनी सकाळी ८ वाजता रायगड पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर हुतात्मा स्मारकास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून ३७० शहीद पोलीस जवानांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. ...
कर्जत-चौक रस्ता सुस्थितीत नसताना, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने दोषादायित्व कालावधी संपताच, जबाबदारी झटकत सार्वजनिक बांधकाम खात्याकडे रस्ता वर्ग केला. ...
मुंबई व पुणे येथील सात जणांनी संगनमत करून, मूळ जमीन मालकाऐवजी तोतया जमीन मालकाला उभे करून लाखो रुपये किमतीच्या शेतजमिनीचा गैरव्यवहार करून परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार रोह्यात घडला आहे. ...