Rahul Narvekar Latest news in Marathi | राहुल नार्वेकर मराठी बातम्या , मराठी बातम्याFOLLOW
Rahul narvekar, Latest Marathi News
राहुल नार्वेकर Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. Read More
MLA Disqualification Case: अजित पवारांसह नऊ आमदारांच्या अपात्रेचा निर्णय घेण्यासंदर्भातही सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना महत्त्वाचे निर्देश दिल्याचे सांगितले जात आहे. ...
विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयात आज सुधारित वेळापत्रक सादर केले होते. त्या वेळापत्रकाप्रमाणे सुनावणी घेवून दोन्ही पक्षाबाबत कार्यवाही करण्यास आणखी विलंब लागणारा आहे ...
Rahul Narvekar : सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष हे शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे सुरू असलेल्या सुनावणीकडे लागलं आहे. ...
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अचानकपणे सेंट जॉर्जेस रुग्णालयाला दिलेल्या भेटीदरम्यान त्यांना आरोग्य व्यवस्थेत काही त्रुटी आढळून आल्या होत्या. ...