लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
मोदी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न; राहुल गांधी, शरद पवारांसह पाच नेते उद्या राष्ट्रपतींना भेटणार  - Marathi News | farm laws farmer protest joint delegation of opposition parties will meet president ramnath kovind | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न; राहुल गांधी, शरद पवारांसह पाच नेते उद्या राष्ट्रपतींना भेटणार 

delegation of opposition parties will meet president : कोविड -१९ च्या प्रोटोकॉलमुळे केवळ पाच नेत्यांना राष्ट्रपतींना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. ...

शरद पवार राहुल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडले- बाळासाहेब थोरात  - Marathi News | ncp leader Sharad Pawar failed to understand congress leader Rahul Gandhi, said minister Balasaheb Thorat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवार राहुल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडले- बाळासाहेब थोरात 

मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील शरद पवारांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे.  ...

विरोधकांची दुटप्पी भूमिका, शरद पवारांच्या पत्राची आठवण करुन देत भाजपाचा हल्लाबोल - Marathi News | delhi farmers protest agriculture bill bjp ravishankar prasad apmc act congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांची दुटप्पी भूमिका, शरद पवारांच्या पत्राची आठवण करुन देत भाजपाचा हल्लाबोल

ravishankar prasad : 'काँग्रेसने २०१४ च्या जाहीरनाम्यात एपीएमसी कायदा रद्द केला जाईल, असे म्हटले होते.' ...

"राहुल गांधी आणि कुटुंब पार्टटाईम राजकारण करतात, शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही" - Marathi News | farmers protest bjp leader satish punia slams ashok gehlot and rahul gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राहुल गांधी आणि कुटुंब पार्टटाईम राजकारण करतात, शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही"

BJP And Congress Rahul Gandhi Over Farmers Protest : भाजपाने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत सणसणीत टोला लगावला आहे. ...

"सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर..."; काँग्रेसचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना सूचक इशारा - Marathi News | yashomati thakur warns maha vikas aghadi leaders over criticism on rahul gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर..."; काँग्रेसचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना सूचक इशारा

महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांच्या ट्विटमुळे काँग्रेसची नाराजी उघड झाली आहे.  ...

"सोनिया गांधींशी माझे मतभेद होते, तरीही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये गांधी-नेहरू कुटुंबीयांबाबत आपुलकीची भावना" - Marathi News | "I had differences with Sonia Gandhi, but the Congress leaders still have a sense of belonging to the Gandhi-Nehru family." | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"सोनिया गांधींशी माझे मतभेद होते, तरीही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये गांधी-नेहरू कुटुंबीयांबाबत आपुलकीची भावना"

राहुल गांधी यांच्यात सातत्याचा अभाव, शरद पवार; ओबामा यांच्या मतावर नोंदवला आक्षेप ...

राहुल गांधींच्या नेतृत्वावर शरद पवारांचे मत | Sharad Pawar On Rahul Gandhi | Maharashtra News - Marathi News | Sharad Pawar's opinion on Rahul Gandhi's leadership | Sharad Pawar On Rahul Gandhi | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींच्या नेतृत्वावर शरद पवारांचे मत | Sharad Pawar On Rahul Gandhi | Maharashtra News

...

"...तर तो देशासोबत आणि शेतकऱ्यांसोबत सर्वात मोठा विश्वासघात ठरेल" - Marathi News | farmers protest rahul gandhi tweet on agricultural laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर तो देशासोबत आणि शेतकऱ्यांसोबत सर्वात मोठा विश्वासघात ठरेल"

Congress Rahul Gandhi And Farmers Protest : केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा. अशी मागणी शेतकरी करीत आहेत. ...