लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
काँग्रेस पक्ष नेतृत्वाबद्दल प्रश्न विचारणारे नेते एकत्र - Marathi News | Leaders who questioned Congress party leadership comes together | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस पक्ष नेतृत्वाबद्दल प्रश्न विचारणारे नेते एकत्र

सोनिया गांधींना भेटण्याची इच्छा; राहुल गांधी व गटाचे नेतृत्व स्वीकारण्याची तयारी नाही ...

"कृषी कायदे हटवण्यासाठी आणखी किती शेतकऱ्यांना बलिदान द्यावं लागेल" - Marathi News | kisan anodlan rahul gandhi asked how much more will have to be sacrificed | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"कृषी कायदे हटवण्यासाठी आणखी किती शेतकऱ्यांना बलिदान द्यावं लागेल"

Rahul Gandhi And Farmers Protest : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे ...

"...हा तर राहुल गांधींच्या विरोधातील डाव, काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट" - Marathi News | Sanjay Nirupam Tweet on UPA Chairman And Congress Rahul Gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...हा तर राहुल गांधींच्या विरोधातील डाव, काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट"

Congress Sanjay Nirupam And Rahul Gandhi : दिल्लीत सध्या शरद पवार हे केंद्रस्थानी असतानाच शरद पवारांकडे विरोधी पक्षांचं म्हणजेच युपीएचं नेतृत्व दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा रंगू लागली आहे. ...

"गांधी कुटुंबाने काँग्रेस सोडावी; मोदी, शहा, नड्डा सेल्फमेड नेते" - Marathi News | Why The Gandhis Must Go Now by Ramachandra Guha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"गांधी कुटुंबाने काँग्रेस सोडावी; मोदी, शहा, नड्डा सेल्फमेड नेते"

Ramachandra Guha Over BJP And Congress : सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आहेत कारण त्यांचा संबंध गांधी कुटुंबाशी आहे असं गुहा यांनी म्हटलं आहे. ...

केंद्र सरकारने शेतकऱ्यांची शक्ती आता अजिबात कमी समजू नये - राहुल गांधी - Marathi News | The central government should not underestimate the power of farmers - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारने शेतकऱ्यांची शक्ती आता अजिबात कमी समजू नये - राहुल गांधी

Rahul Gandhi : केंद्र सरकारने गैरसमजात राहू नये, असा इशारा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला. सरकार शेतकऱ्यांची शक्ती कमी समजत आहे. ...

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं सरकारचं कर्तव्य, कृषी कायदा रद्द करा; विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी - Marathi News | It is the duty of the government to solve the problems of the farmers opposition demands President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं सरकारचं कर्तव्य, कृषी कायदा रद्द करा; विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी

थंडीच्या दिवसात शेतकरी रस्त्यावर आहेत. अगदी शांतपणे ते आपली नाराजी सरकारसमोर मांडत आहेत. ...

"शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारे नेते राष्ट्रपतींची घेताहेत भेट"; शरद पवार, राहुल गांधींवर हल्लाबोल  - Marathi News | madhya pradesh cm shivraj singh chauhan criticises opposition partys dissent on farm laws | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारे नेते राष्ट्रपतींची घेताहेत भेट"; शरद पवार, राहुल गांधींवर हल्लाबोल 

Shivraj Singh Chauhan Slams Opposition Party Over Farmers Protest : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यासह पाच नेते बुधवारी संध्याकाळी पाच वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार ...

"राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथीमधला फरक तरी माहितीय का?" - Marathi News | gujarat cm vijay rupani asks if rahul gandhi knows difference between coriander and fenugreek | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथीमधला फरक तरी माहितीय का?"

BJP And Congress Rahul Gandhi Over Farmers Protest : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यावरुन गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...