राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Rahul Gandhi: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेदरम्यान, विविध राज्यांतील आणि राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांकडून पक्षाला सोडचिठ्ठी देणे सुरूच आहे. आता आसाममध्ये पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ...
इच्छुकांना पाहता येईल सर्व नऊ हजार प्रतिनिधींची यादी, प्रतिनिधींची नावेच माहिती नसतील तर त्यांच्याकडून पाठिंबा कसा मिळवता येईल, असा सवाल या पाच खासदारांनी केला होता. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. ...