लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा दीपेंदर हुड्डा, गौरव वल्लभ आणि नासिर हुसैन यांचा राजीनामा, जाणून घ्या कारण - Marathi News | Deepender Hooda, Gaurav Vallabh and Nasir Hussain resign as Congress national spokespersons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा दीपेंदर हुड्डा, गौरव वल्लभ आणि नासिर हुसैन यांचा राजीनामा, जाणून घ्या कारण

काँग्रेस पक्षाच्या तीन राष्ट्रीय प्रवक्त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.दीपेंदर हुड्डा, गौरव वल्लभ आणि नासिर हुसैन यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. ...

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदासाठी KN Tripathi यांचा अर्ज बाद, 'हे' आहे कारण - Marathi News | Congress President Election KN Tripathi nomination rejected now Mallikarjun Kharge vs Shashi Tharoor contest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अध्यक्षपदासाठी केएन त्रिपाठी यांचा अर्ज बाद, 'हे' आहे कारण

आता मल्लिगार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात थेट लढत ...

Himanta Biswa Sarma : "राहुल गांधी हे राजकारणासाठी योग्य नाहीत; त्यांना जबाबदारीशिवाय सत्ता, अधिकार हवेत" - Marathi News | Himanta Biswa Sarma said rahul gandhi is not fit for politics does not have systematic seriousness | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधी हे राजकारणासाठी योग्य नाहीत; त्यांना जबाबदारीशिवाय सत्ता, अधिकार हवेत"

Himanta Biswa Sarma And Congress Rahul Gandhi : राहुल यांना कोणत्याही जबाबदारीशिवाय सत्ता आणि अधिकार हवे आहेत असं म्हणत शर्मा यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत; मल्लिकार्जुन खर्गेही मैदानात - Marathi News | Congress President Election Mallikarjun Kharge to file for the post of Congress president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत; मल्लिकार्जुन खर्गेही मैदानात

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक दिवसेंदिवस चुरशीची होत आहे. शशी थरुर, दिग्विजय सिंह यांच्यानंतर आता पक्षातीत वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गेही अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

Maharashtra Politics: “राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा ही प्रभू श्रीरामांच्या वनवासाप्रमाणेच आहे”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole said as like prabhu sri ram vanvas our party leader rahul gandhi doing bharat jodo yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा ही प्रभू श्रीरामांच्या वनवासाप्रमाणेच आहे”: नाना पटोले

Maharashtra Politics: राजकुमार असलेल्या श्रीरामांनी वनवास भोगला. त्याचप्रमाणे विरोधकांकडून राजकुमार म्हणून राहुल गांधी पदयात्रेला निघाले आहेत, असे नाना पटोले म्हणाले. ...

Congress Bharat Jodo Yatra: राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ला NCPचे बळ; शिवसेनेचाही सहभाग? काँग्रेस करणार शक्तिप्रदर्शन! - Marathi News | congress likely to gets support of ncp and shiv sena with other political party in rahul gandhi bharat jodo yatra in mumbai | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ला NCPचे बळ; शिवसेनेचाही सहभाग? काँग्रेस करणार शक्तिप्रदर्शन!

Congress Bharat Jodo Yatra: काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या मुंबईतील भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीसह शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

अंकिता भंडारी हत्याकांडावर राहुल गांधी यांचं भाष्य; सांगितलं हत्येचं कारण... - Marathi News | congress leader rahul gandhi speaks on ankita bhandari murder case slams bjp government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंकिता भंडारी हत्याकांडावर राहुल गांधी यांचं भाष्य; सांगितलं हत्येचं कारण...

rahul gandhi : केरळमधील मलप्पुरम येथे भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केले. ...

राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'ला हॉलिवूडमधून पाठिंबा! 'या' अभिनेत्याने ट्विटद्वारे केले कौतुक! - Marathi News | hollywood talks about rahul gandhi's bharat jodo yatra actor john cusack said this big thing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'ला हॉलिवूडमधून पाठिंबा! 'या' अभिनेत्याने ट्विटद्वारे केले कौतुक!

Congress Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेचे जॉन क्यूसैकने कौतुक केले आहे. ...