राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. गहलोत यांच्या जागी हे पद कुणाला मिळणार हे अजुनही उघड झालेले नाही. या संदर्भात आज गहलोत यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे, या बैठकीत आज मुख्यमंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याच ...
काँग्रेस पक्षाच्या पुढच्या अध्यक्ष पदावरुन चांगलीच चर्चा रंगली आहे. कालपासून अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. या निवडणुकीत अर्ज भरण्यावरुन काँग्रेसचे नेते शशी थरुर, दिग्वीजय सिंह, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नावांची चर्च ...
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.आता अर्ज सादर करण्याची प्रक्रिया २४ ते ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. ...
Rahul Gandhi: भारत जोडो यात्रेला मिळत असलेला जोरदार प्रतिसाद आणि ज्येष्ठ नेत्यांकडून होत असलेल्या मनधरणीनंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ...
आजपासून काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. काँग्रेसच्या नाराज G-23 गटाकडून आतापर्यंत शशी थरुर अर्ज करणार असल्याचे बोलले जात होते, पण आता या संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. ...