लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
आम्ही देशाला PM अन् 85 OBC खासदार दिले; तुलना करायचीच असेल तर या! राहुल गांधींवर शाहंचा पलटवार - Marathi News | We gave the country a OBC Prime minister and 85 OBC MPs amit Shah's counter attack on Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही देशाला PM अन् 85 OBC खासदार दिले; तुलना करायचीच असेल तर या! राहुल गांधींवर शाहंचा पलटवार

"जर आकडेच हवे असतील, तर सांगतो, भाजपमध्ये 29 टक्के खासदार ओबीसी आहेत. 85 खासदार ओबीसी आहेत. तुलना करायची असेल तर या. 29 मंत्री ओबीसी आहेत. आम्ही ओबीसीमधूनच पंतप्रधान दिला आहे." ...

राहुल गांधी मुस्लीम लीगमुळेच वायनाडमधून जिंकले; औवेसींचा इंडिया आघाडीवर प्रहार - Marathi News | Rahul Gandhi won from Wayanad only because of Muslim League; Asaduddin Owaisi's attack on India's lead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी मुस्लीम लीगमुळेच वायनाडमधून जिंकले; औवेसींचा इंडिया आघाडीवर प्रहार

देशात भाजपा आणि मोदी सरकारविरुद्ध सर्वपक्षीय विरोधक एकत्र आले असून इंडिया आघाडीची स्थापन करण्यात आली आहे. ...

५०० रुपयांत गॅस सिलिंडर! काँग्रेसने तेलंगणातील जनतेला दिल्या ६ ‘गॅरंटी’ - Marathi News | Gas cylinder for 500 rupees! Congress gave 6 'guarantees' to the people of Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५०० रुपयांत गॅस सिलिंडर! काँग्रेसने तेलंगणातील जनतेला दिल्या ६ ‘गॅरंटी’

निवडणुकीसाठी तयारीला लागा, असे आवाहन बैठकीत रविवारी करण्यात आले. ...

'देशात बदलाचे वारे, मतभेद बाजुला ठेवून काम करा', खर्गेंचा पक्षातील नेत्यांना विजयमंत्र - Marathi News | 'Winds of change in the country, keep differences aside and work', Mallikarjun Kharges VijayMantra to the party leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशात बदलाचे वारे, मतभेद बाजुला ठेवून काम करा', खर्गेंचा पक्षातील नेत्यांना विजयमंत्र

'आपल्याला 18 ते 25 वयोगटातील मतदारांपर्यंत पोहोचायचे आहे. त्यांना आपली विचारधारा, इतिहास आणि आपले कार्य सांगावे लागेल.' ...

राहुल, केजरीवाल, पवार..; राजकीय वैर विसरुन INDIA आघाडीतील नेत्यांच्या PM मोदींना शुभेच्छा - Marathi News | PM Modi Birthday: Rahul, Kejriwal, Nitish, Pawar; opposition leaders wishesh PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल, केजरीवाल, पवार..; राजकीय वैर विसरुन INDIA आघाडीतील नेत्यांच्या PM मोदींना शुभेच्छा

PM Modi's 73rd Birthday: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73वा वाढदिवस आहे. यानिमित्त मोदींवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ...

सनातन धर्मावर वादग्रस्त विधाने, “काँग्रेस नेत्यांनी वादात पडू नये”; राहुल गांधींच्या सूचना - Marathi News | rahul gandhi appeal that congress leaders should not enter controversy on sanatan dharma statements | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनातन धर्मावर वादग्रस्त विधाने, “काँग्रेस नेत्यांनी वादात पडू नये”; राहुल गांधींच्या सूचना

CWC Meeting: सनातन धर्माच्या वादाबाबत बोलल्यास काँग्रेसचे नुकसान होईल आणि याचा भाजपला फायदा होईल, असे मत पक्षातील काही नेत्यांनी मांडले. ...

राहुल गांधी, उद्धव ठाकरेंनी ‘सनातन धर्म’ अपमानावर बोलावे - अनुराग ठाकूर - Marathi News | Rahul Gandhi, Uddhav Thackeray should speak on 'Sanatan Dharma' insult - Anurag Thakur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राहुल गांधी, उद्धव ठाकरेंनी ‘सनातन धर्म’ अपमानावर बोलावे - अनुराग ठाकूर

सत्तेच्या लालसेपोटी काही लोकांना आपल्या विचारसरणीचा विसर ...

"'भारत' शब्दाला विरोध आणि परदेशात जाऊन 'भारत जोडो' म्हणायचे, दुटप्पी भूमिका कशासाठी?" - Marathi News | BJP Keshav Upadhye slams Rahul Gandhi Over Bharat Jodo and bharat word | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"'भारत' शब्दाला विरोध आणि परदेशात जाऊन 'भारत जोडो' म्हणायचे, दुटप्पी भूमिका कशासाठी?"

BJP Keshav Upadhye slams Rahul Gandhi : भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. ...