शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राहुल गांधी

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.

Read more

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.

राष्ट्रीय : Congress Bharat Jodo Yatra: फिट, फॅब आणि फन; जेव्हा 75 वर्षीय सिद्धारमैया राहुल गांधींसोबत धावतात, पाहा Video...

राष्ट्रीय : राहुल गांधींचं मातृप्रेम, भारत जोडो यात्रेमध्ये आईसाठी बनले श्रावण बाळ; फोटो व्हायरल

राष्ट्रीय : Sonia Gandhi in Bharat Jodo Yatra: मुलाच्या मदतीला आई सरसावली! राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सोनिया गांधी होणार सहभागी

महाराष्ट्र : Atul Bhatkhalkar : राहुल गांधी पंतप्रधान होणारही नाहीत, पण विको वज्रदांतीचे ब्रँड ॲम्बेसडर मात्र नक्की होतील

राष्ट्रीय : National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी ED ची तेलंगण काँग्रेसच्या ५ नेत्यांना नोटीस; दिल्लीत हजर राहण्याचे आदेश

मुंबई : भारत जोडो यात्रेच्या धसक्याने भाजपाला ‘सर्वधर्मसमभाव’ची आठवण झाली; अतुल लोंढेंची टीका

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra: राहुल गांधींना आईची साथ; सोनिया गांधी 'भारत जोडो' यात्रेत सामील

राष्ट्रीय : राहुल गांधी ते PK, या जुन्या 'फॉर्म्युल्या'वर परततायत नेते; जनतेला साधण्यासाठी वापरतायत दिग्गजांची रणनिती

महाराष्ट्र : राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ हा तर स्वातंत्र्याचा दुसरा लढाच: बाळासाहेब थोरात

राष्ट्रीय : भरपावसात जाहीर सभेत बोलताना दिसले राहुल गांधी; म्हणाले, 'हमें कोई नहीं रोक सकता', पाहा VIDEO