रघुराम राजन, मराठी बातम्या FOLLOW Raghuram rajan, Latest Marathi News
केंद्र सरकारच्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. ...
अर्थव्यवस्थेच्या दिवसेंदिवस घसरत चाललेला स्तर आणि कंपन्यांना लागत असलेल्या टाळ्यावरून भाजपा सरकारवर टीका करण्यात येत आहे. ...
आज सगळे अधिकार फक्त पंतप्रधानांकडे एकवटले आहेत, बाकी सगळे बोलके पत्थर बनले आहेत. गैरसोयीची आकडेवारी लपवून काय होणार? ...
राजन यांनी थेट पंतप्रधान आणि पीएमओला आर्थिक मंदीसाठी जबाबदार ठरवले आहे. ...
सरकारी यंत्रणांच्या दुरुपयोग होत असल्यावरून सुद्धा रघुराम राजन यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून भारतीय अर्थव्यवस्थेवर मंदीचे ढग दाटून आले आहेत. ...
सरकारी बँंकांची स्थिती बिघडल्याच्या निर्मला सीतारामन यांच्या आरोपाचे केले खंडन ...
आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या कार्यकाळातच देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती आज वाईट असल्याचे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं होतं. ...