लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रघुराम राजन

रघुराम राजन, मराठी बातम्या

Raghuram rajan, Latest Marathi News

मध्यमवर्ग, लहान मुलांना कोरोनाचा मोठा फटका - Marathi News | A big blow to the middle class, little kids, says raghuram rajan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मध्यमवर्ग, लहान मुलांना कोरोनाचा मोठा फटका

अर्थव्यवस्थेवरील काळे डाग पुसा : राजन ...

अद्याप विकासाचा मोठा टप्पा पार करायचा आहे : रघुराम राजन - Marathi News | We want to cross a big stage of development: Raghuram Rajan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अद्याप विकासाचा मोठा टप्पा पार करायचा आहे : रघुराम राजन

जगावरील कोविडचे संकट अद्यापही संपलेले नाही आता ओमायक्रॉनची भीती जगाला भेडसावत आहे. त्यावर आपण औषधे शोधू पण निसर्ग आपल्याला त्याच्यापुढे जाऊ देत नाही, हे सत्य पुन्हा एकदा समोर येत असल्याचे राजन यांनी सांगितले. ...

Raghuram Rajan On Cryptocurrency : चिटफंडप्रमाणेच क्रिप्टोकरन्सीचाही फुगा फुटणार; रघुराम राजन यांचा इशारा - Marathi News | most existing cryptocurrencies will perish claims former rbi governor dr raghuram rajan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिटफंडप्रमाणेच क्रिप्टोकरन्सीचाही फुगा फुटणार; रघुराम राजन यांचा इशारा

Cyptocurrency : सध्या जगभरात जवळपास ६ हजार क्रिप्टोकरन्सीस आहे. इंडस्ट्रीच्या माहितीनुसार भारतात जवळपास १० कोटी लोकांकडे क्रिप्टोकरन्सी आहेत. ...

भारतीयांचा देशाच्या आर्थिक भवितव्यावरील विश्वास उडाला; रघुराम राजन यांची टीका - Marathi News | Indians lost faith in the country's economic future: Raghuram Rajan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीयांचा देशाच्या आर्थिक भवितव्यावरील विश्वास उडाला; रघुराम राजन यांची टीका

शेअरमधील वाढ वस्तुस्थितीदर्शक नाही. भारतीय शेअर बाजार वेगाने वाढत आहे. मात्र, अनेक भारतीय गंभीर संकटात असल्याची काेणालाच जाणीव नाही. सर्वांना एकत्र घेऊन जात नाही, असा विकास काहीच उपयाेगाचा नाही. ...

“मग तुम्ही मोदी सरकारलाही देशविरोधी म्हणणार का?”; रघुराम राजन यांची विचारणा - Marathi News | raghuram rajan asked over infosys criticism would you call central government anti national | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मग तुम्ही मोदी सरकारलाही देशविरोधी म्हणणार का?”; रघुराम राजन यांची विचारणा

इन्फोसिसवरील टीकेवर रघुराम राजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत निशाणा साधला आहे.  ...

तामिळनाडूच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणार Dr. Raghuram Rajan; नोबेल विजेत्यांसह अनेकांचा परिषदेत समावेश - Marathi News | Tamil Nadu to form economic advisory council to CM with Esther Duflo Raghuram Rajan as member | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तामिळनाडूच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणार Dr. Raghuram Rajan; नोबेल विजेत्यांसह अनेकांचा परिषदेत समावेश

Tamil Nadu Economy : तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी स्थापन केली आर्थिक सल्लागार परिषद. नोबेल विजेते डुफलो, माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांच्यासह अनेक दिग्गज अर्थतज्ज्ञांचा समावेश. ...

CoronaVirus: कोरोनाबाबत दूरदृष्टीचा अभाव, गाफीलपणा भोवला; रघुराम राजन केंद्रावर संतापले - Marathi News | former rbi governor raghuram rajan criticized central govt over corona situation in country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: कोरोनाबाबत दूरदृष्टीचा अभाव, गाफीलपणा भोवला; रघुराम राजन केंद्रावर संतापले

CoronaVirus: माजी गव्हर्नरांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त करत कठोर शब्दांत टीका केली आहे. ...

अशोका विद्यापीठाने आत्मा गमावला, भारतासाठी दुःखद घटना; राजन यांचे टीकास्त्र - Marathi News | raghuram rajan criticised on ashoka university resign case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अशोका विद्यापीठाने आत्मा गमावला, भारतासाठी दुःखद घटना; राजन यांचे टीकास्त्र

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (raghuram rajan) यांनी लिंक्डइन पोस्टवर भाष्य केले आहे. ...