शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : R Ashwin : रिषभ पंतनं मला तोंडघशी पाडले; नक्की काय घडलं की आर अश्विन असं म्हणाला

क्रिकेट : Rishabh Pant : रिषभ पंतची गरूड झेप; एकाही भारतीय यष्टिरक्षकाला जे जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं!

क्रिकेट : अश्विन आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू

क्रिकेट : Ravi Ashwin : रिषभ पंतनंतर आर अश्विनकडूनही इंग्लंडचा कर्णधार जो रूट चीतपट; ICCनंही केला गौरव

क्रिकेट : IND vs ENG, 4th Test : आर अश्विन, अक्षर पटेल यांचा 'पंच'; टीम इंडियाचा मालिकेत ३-१नं विजय

क्रिकेट : India vs England, 4th Test : टीम इंडियानं गाजवला पहिला दिवस, पण गमावली महत्त्वाची विकेट

क्रिकेट : Ind vs Eng: आर.अश्विनला इतक्या विकेट्स कशा मिळाल्या? लक्ष्मणनं सांगितलं रहस्य

क्रिकेट : ICCच्या विशेष पुरस्काराच्या शर्यतीत आर अश्विन; पदार्पणात द्विशतक करणाऱ्या विंडीजच्या फलंदाजचे आव्हान

क्रिकेट : फार पूर्वीच विक्रमाबाबत विचार करणे सोडले : अश्विन

क्रिकेट : India vs England, 3rd Test : १२ तासात टीम इंडियानं असा इतिहास घडविला जो १०० वर्षांत कुणाला जमला नव्हता