शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंजाब किंग्स

किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.

Read more

किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.

क्रिकेट : IPL 2021 : पदार्पणात हॅटट्रिक घेऊन वर्ल्ड रिकॉर्ड करणाऱ्या ऑसी गोलंदाजाला मिळालं आयपीएलचं तिकीट!

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction : सुरेश रैनाला वगळून ऋतुराजला पसंती; जाणून घ्या रिटेशन नियमानुसार प्रत्येक फ्रँचायझी कोणाला ठेवणार कायम!

क्रिकेट : Photo : पंजाब किंग्सच्या फलंदाजानं बालपणीच्या मैत्रीणीसोबत बांधली लग्नगाठ; म्हणाला, आयुष्यात तुझ्यापेक्षा महत्त्वाचे काहीच नाही!

क्रिकेट : IPL 2021 : टीम इंडियाचं भविष्य उज्ज्वल; या युवा खेळाडूंनी भल्याभल्या दिग्गजांना पाजलं पाणी!

क्रिकेट : IPL 2021: केएल राहुल शस्त्रक्रियेमुळे आयपीएलमधील उर्वरित सामन्यांना मुकणार? मयांक अग्रवालनं दिलं उत्तर...

क्रिकेट : IPL 2021: नेटिझन्सनी पकडलं स्पिनर स्टार हरप्रीत ब्रार आणि पॉर्न स्टार यांच्यातील कनेक्शन, नेमकं काय आहे प्रकरण?

क्रिकेट : IPL 2021: टी-२० चा नंबर वन फलंदाज थोडक्यात वाचला अन् शिखर धवनच्या 'हार्ट अटॅक' रिअॅक्शननं हशा पिकला!

क्रिकेट : IPL 2021चा मध्यांतर, दिल्ली कॅपिटल्स टॉपवर; जाणून घ्या प्ले ऑफच्या शर्यतीत कोण IN- कोण OUT!

क्रिकेट : IPL 2021 : PBKS vs DC T20 Live : मयांक अग्रवालच्या ९९ धावा व्यर्थ; गब्बरच्या अर्धशतकानं दिल्लीचा विजय अन् अव्वल स्थानावर झेप

क्रिकेट : IPL 2021 : लोकेश राहुल हॉस्पिटलमध्ये अन् मैदानावरून बसला त्याला दुसरा धक्का