लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

हंबरडा मोर्चा काढणाऱ्यांनी सत्तेत असताना आपण काय काम केले याचे आत्मपरीक्षण करावे - अजित पवार - Marathi News | Those who staged the Hambarda march should introspect on what they did while in power - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हंबरडा मोर्चा काढणाऱ्यांनी सत्तेत असताना आपण काय काम केले याचे आत्मपरीक्षण करावे - अजित पवार

सरकारची मदत तुटपुंजी आहे, अशी टीका करतात, मागणी करणे, टीका करणे विरोधकांचे कामच असते ...

राज्यात प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजेनेचा शुभारंभ; महाराष्ट्रातील 'या' ९ जिल्ह्यांचा योजनेत समावेश - Marathi News | Pradhan Mantri Dhandhanya Krishi Yojana launched in the state; 'These' 9 districts of Maharashtra included in the scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजेनेचा शुभारंभ; महाराष्ट्रातील 'या' ९ जिल्ह्यांचा योजनेत समावेश

PMDDKY PM Dhan Dhaanya Krishi Yojana शेती क्षेत्रासमोर वातावरण बदल, कमी उत्पादकता, कमी सिंचन क्षमता, कृषी कर्जाची अपुरी उपलब्धता, साठवणूक सुविधांची कमतरता, काढणी पश्चात पायाभूत सुविधा, प्रक्रिया, मूल्यवर्धन, विपणन यासंदर्भात मोठ्या प्रमाणात अडचणी आहे ...

Video: डंपर उलटला अन् तरुण थोडक्यात बचावला; जीवितहानी टळली, पिंपरी चिंचवड मधील घटना - Marathi News | Dumper overturns youth narrowly escapes Loss of life averted incident in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डंपरचा उलटला अन् तरुण थोडक्यात बचावला; जीवितहानी टळली, पिंपरी चिंचवड मधील घटना

डंपरचे मागील चाक तुटलेल्या चेंबरच्या झाकणात अडकल्याने तोल जाऊन तो उलटला ...

चेंबरमध्ये काम करा, असे आदेश देणारा अधिकारी सापडेल कधी? - Marathi News | pimpari-chinchwad when will we find an officer who will give the order to work in the chamber? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चेंबरमध्ये काम करा, असे आदेश देणारा अधिकारी सापडेल कधी?

- निगडी प्राधिकरण येथे स्वातंत्र्यदिनादिवशी तीन सफाई कामगार मृत्यू प्रकरण : बीएसएनएलकडे पत्र पाठविले, पोलिसांना मिळेना माहिती, अद्याप तपास सुरूच  ...

सासवड, जेजुरी, फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपालिकांच्या विकासकामांचा मिळणार गती; माधुरी मिसाळ यांचे आश्वासन - Marathi News | Development works of Saswad, Jejuri, Fursungi-Uruli Devachi municipalities will gain momentum; Madhuri Misal assures | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासवड, जेजुरी, फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपालिकांच्या विकासकामांचा मिळणार गती; माधुरी मिसाळ यांचे आश्वासन

या बैठकीत रस्ते, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि कर्मचारी कमतरता यांसारख्या मूलभूत सुविधांवर चर्चा झाली ...

फॉरेन्सिकच्या अहवालानंतरच होणार पुढील कारवाई; पेनड्राइव्ह, हार्ड डिस्क, सीडी, आक्षेपार्ह साहित्य, डायऱ्या एटीएसकडून जप्त - Marathi News | Further action will be taken only after the forensic report Pen drives hard disks, CDs, objectionable materials, diaries seized by ATS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फॉरेन्सिकच्या अहवालानंतरच होणार पुढील कारवाई; पेनड्राइव्ह, हार्ड डिस्क, सीडी, आक्षेपार्ह साहित्य, डायऱ्या एटीएसकडून जप्त

कोंढवा, खडक, खडकी, वानवडी, भोसरी आणि मोशीसह येथील छापेमारीत अनेक संशयितांची चौकशी करण्यात आली असून काही महत्त्वाचे पुरावे हस्तगत केल्याची माहिती समोर आली आहे ...

दिवाळीत गिफ्ट्समध्ये पर्यावरणपूरक भेटवस्तूंना वाढती पसंती - Marathi News | dilwali 2025 Eco-friendly gifts are increasingly popular during Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीत गिफ्ट्समध्ये पर्यावरणपूरक भेटवस्तूंना वाढती पसंती

प्लास्टिक, थर्माकोल आणि रासायनिक रंगांपासून दूर राहून, निसर्गाशी सुसंवाद साधणाऱ्या भेटवस्तूंची मागणी वाढत आहे. ...

संतोष धुमाळवर मोक्का; घायवळ गँगशी वैर अन् कोथरूड गोळीबारात निशाण्यावर - Marathi News | Pune Crime Santosh Dhumal, the arch enemy of the Ghaywal gang, was on the receiving end of Mokka; Kothrud was the target of the firing… | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतोष धुमाळवर मोक्का; घायवळ गँगशी वैर अन् कोथरूड गोळीबारात निशाण्यावर

“तुझ्यामुळे मला अटक झाली, त्यामुळे १० लाख रुपये दे, नाहीतर माझी गोळी खायची ताकद ठेव,” अशी धमकी देण्यात आली. ...