लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

पुणे महापालिकेतील २३ समाविष्ट गावांच्या रस्तारुंदीकरणासाठी लागणार ७ हजार कोटी - Marathi News | 7 thousand crores for the construction of 23 villages road who included Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेतील २३ समाविष्ट गावांच्या रस्तारुंदीकरणासाठी लागणार ७ हजार कोटी

सन १९९९ मध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील रस्तारुंदीचा प्रश्न सुटणे आता कठीण झाले आहे. .. ...

वर्तुळाकार रस्त्याच्या निधीचा फार्म्युला अद्यापही अनिश्चित : ६ हजार ५०० कोटींचा खर्च - Marathi News | The formula for circular road funding is still uncertain: the cost of Rs. 6,500 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्तुळाकार रस्त्याच्या निधीचा फार्म्युला अद्यापही अनिश्चित : ६ हजार ५०० कोटींचा खर्च

जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका अशा दोन्ही विभागातील भूसंपादन कार्यालयांमध्ये समन्वय नसल्याने या कामाला कासवगती प्राप्त झाली आहे. ...

जुन्या वाड्यांच्या विकासात महापालिकेची गडबड - Marathi News | Municipal corporation's disturbance in the development of old palaces | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्या वाड्यांच्या विकासात महापालिकेची गडबड

पुण्याच्या मध्यभागात अनेक वाडे आहेत. क्षेत्रफळ लहान असल्याने त्यांच्या विकसनात अडचणी येत आहेत. ...

बालकांवर अत्याचार केल्यास कठोर कारवाई : सूरज मांढरे  - Marathi News | Strict action against child abuse : Suraj Mandhare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालकांवर अत्याचार केल्यास कठोर कारवाई : सूरज मांढरे 

बालकांवर विविध कारणाने अन्याय, अत्याचार झाल्यास या समितीच्या वतीने सबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. ...

बेकायदेशीरपणे जाहिरातबाजी करणाऱ्या मोबाईल कंपन्यांवर कारवाई - Marathi News | Action on illegal mobile phone companies advertising | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेकायदेशीरपणे जाहिरातबाजी करणाऱ्या मोबाईल कंपन्यांवर कारवाई

महापालिकेच्या जाहिरात धोरण २००३ नुसार शहरामध्ये कोणत्याही प्रकारची जाहिरात करण्यापूर्वी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. ...

महापलिकेने रस्त्यांवर थुंकणाऱ्यांकडून वसूल केला तब्बल २ लाखांचा दंड  - Marathi News | Due to the penalty of 2 lakh, the corporation recovered it from the spiters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापलिकेने रस्त्यांवर थुंकणाऱ्यांकडून वसूल केला तब्बल २ लाखांचा दंड 

महापालिकेचे १८० आरोग्य निरीक्षक शहरात कार्यरत आहे. ...

साहित्य खरेदीवर आता मटेरिअल मॅनेजमेंट चा वॉच - Marathi News | now watch Material management on purchesing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहित्य खरेदीवर आता मटेरिअल मॅनेजमेंट चा वॉच

महापालिकेच्या विविध विभागामार्फत साहित्य खरेदी करताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या अनेक तक्रारी सातत्याने येतात. ...

शहराचे पार्किंग धोरण पडले अडगळीत  - Marathi News | The city's parking policy was stumbling | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराचे पार्किंग धोरण पडले अडगळीत 

निवडणुकांच्या तोंडावर अडचणीचा ठरणारा पार्किंग धोरणाचा विषय सत्ताधा-यांसोबत प्रशासनाने देखील अडगळीत टाकाला असल्याचे समोर आले आहे.  ...