शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : प्रियांका चोप्राला मारण्यासाठी सेटवर गेली होती ट्विंकल खन्ना आणि मग...

फिल्मी : प्रियंका चोप्राच्या घरी Income taxचा छापा पाडला तेव्हा अभिनेत्रीच्या घरी होता शाहिद कपूर? अनेक वर्षानंतर सत्य आले समोर

फिल्मी : Priyanka Chopra : लाडकी लेक मालतीचं पहिलं ख्रिसमस सेलिब्रेशन दणक्यात साजर करणार प्रियंका चोप्रा

सखी : अंडरबस्ट ज्वेलरीचा नवा ट्रेण्ड! ही नवी फॅशन नक्की आहे काय? प्रियांका चोप्रा, गौरी खानही घालतात हे दागिने..

फिल्मी : 'मला काळी मांजर म्हणून हिणवायचे', ग्लोबल स्टार Priyanka Chopraने केली बॉलिवूडची पोलखोल

फिल्मी : यश मिळवण्यासाठी प्रियंका चोप्रा करते भुतांची पूजा?; अभिनेत्रीने दिलं उत्तर, हसत हसत म्हणाली...

फिल्मी : प्रियंका चोप्राचा धक्कादायक खुलासा, म्हणाली - 'काही लोकांना...'

सखी : प्रियांका चोप्राचा नवरा निक जोनासला झाला डायबिटीस, म्हणाला ४ लक्षणं जाणवल्यास व्हा सतर्क 

सखी : घरी बनवलेलं आंब्याचं लोणचं महिलेनं प्रियांकाला दिलं, तिनं अशी काही रिएक्शन दिली, पाहा Video

फिल्मी : Priyanka Chopra महिलांच्या सुरक्षिततेवर बोलणाऱ्या प्रियांका चोप्राला पोलिसांचे चोख प्रत्युत्तर