लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा, मराठी बातम्या

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
Priyanka Nick Wedding : प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या ग्रॅण्ड वेडिंगसाठी थ्रीडी रोषणाई - Marathi News | Priyanka Nick Wedding: Priyanka Chopra and Nick Jonas for Grand Wedding's 3D Celebration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Nick Wedding : प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या ग्रॅण्ड वेडिंगसाठी थ्रीडी रोषणाई

बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नासाठी उमैद भवनावर थ्री-डी लाईट्सची रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला एखाद्या राजवाड्याचे स्वरुप आले आहे. ...

Priyanka Nick Wedding : तर असा आहे प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा वेडिंग प्लॉन - Marathi News | here is Priyanka Chopra and Nick Jonas's Wedding Plane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Nick Wedding : तर असा आहे प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा वेडिंग प्लॉन

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नानंतर सगळ्यांचे लक्ष लागलंय ते प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाकडे. सध्या दोघांच्या लग्नाची जोधपूरमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. ...

Priyanka Nick Wedding : सासरची मंडळी मुंबईत, अशी रंगली ‘मुंबई नाईट्स’!! - Marathi News | Priyanka Nick Wedding: Priyanka Chopra, Nick Jonas enjoy dinner date with brother Joe and Sophie, Alia Bhatt and Parineeti Chopra join | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Nick Wedding : सासरची मंडळी मुंबईत, अशी रंगली ‘मुंबई नाईट्स’!!

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. काल प्रियांका चोप्राची होणारी जाऊबाई सोफिया टर्नर आणि जेठ जो जोनास दोघेही मुंबईत पोहोचले. ...

#SocialForGood : इम्तियाज अली, रजनीकांतची मुलगी करणार मानसिक आरोग्याबाबत जागृती - Marathi News | #SocialForGood: Priyanka Chopra will be launching 'Social for Good' campaign on 27th November Social Awakening | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :#SocialForGood : इम्तियाज अली, रजनीकांतची मुलगी करणार मानसिक आरोग्याबाबत जागृती

#SocialForGood : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रानंही सामाजिक कार्याचं व्रत स्वीकारलं आहे. 'सोशल फॉर गुड' (#SocialForGood) या मोहीमे अंतर्गत विविध सामाजिक मुद्यांबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी तिनं घेतली आहे. ...

Priyanka Nick Wedding : रॉयल वेडिंग, रॉयल अंदाज...असे सजले प्रियांकाचे घर!! - Marathi News | Priyanka Chopra Nick Jonas Wedding: pc mumbai residence which is decorated with lights to welcome jamai raja | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Nick Wedding : रॉयल वेडिंग, रॉयल अंदाज...असे सजले प्रियांकाचे घर!!

प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास येत्या आठवड्यात विवाहबंधनात अडकणार आहेत. या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. २८ नोव्हेंबरपासून रंगणा-या या विवाहसोहळ्यासाठी प्रियांकाचे मुंबईतील घर नववधूप्रमाणे सजवण्यात आले आहे. ...

Priyanka Nick Wedding : प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या उमेद भवन या लग्नस्थळाचे एक दिवसाचे भाडे आहे तब्बल... - Marathi News | priyanka Nick Wedding : inside pics of the royal Umaid Bhawan Palace where Priyanka Chopra will marry Nick Jonas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Nick Wedding : प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या उमेद भवन या लग्नस्थळाचे एक दिवसाचे भाडे आहे तब्बल...

प्रियांका तिचा प्रियकर निक जोनाससोबत राजस्थानधील उमेद भवन येथे लग्न करणार आहे. त्यांच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. ...

#SocialForGood : 'सोशल फॉर गुड'साठी प्रियांका चोप्रा आणि फेसबुक इंडिया एकत्र! - Marathi News | priyanka chopra join hands with facebook india for social for good liveathon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :#SocialForGood : 'सोशल फॉर गुड'साठी प्रियांका चोप्रा आणि फेसबुक इंडिया एकत्र!

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रानेही आता एक सोशल उपक्रम हाती घेतला आहे. प्रियांका चोप्रा आणि फेसबुक इंडिया एकत्र येऊन 'सोशल फॉर गुड' (#SocialForGood) या इव्हेंटमार्फत अनेक सामाजिक मुद्द्यांबाबत जागरूकता पसरवण्याचा उपक्रम राबवणार आहेत.  ...

प्रियांका-निकच्या लग्नाला देशाची ‘ही’ महत्त्वाची व्यक्ती लावणार हजेरी? - Marathi News | Priyanka-Nick's marriage should be the 'important' person of the country? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका-निकच्या लग्नाला देशाची ‘ही’ महत्त्वाची व्यक्ती लावणार हजेरी?

मागील अनेक दिवसांपासून या लग्नाची चर्चा सुरू आहे. अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न असल्याने ती परदेशी सून होणार आहे. नुकताच निक भारतात आला असून ३० नोव्हेंबर रोजी या दोघांचे राजस्थानमधील जोधपूर येथे लग्न होणार आहे. ...