लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रस्थानम

प्रस्थानम, फोटो

Prassthanam movie, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तच्या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला हिंदी सिनेमा ‘प्रस्थानम’ हा चित्रपट येत्या 20 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.  संजय दत्त, जॅकी श्रॉफ, मनीषा कोईराला यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'प्रस्थानम' या चित्रपटाला राजकीय पार्श्वभूमी आहे.  हा चित्रपट तेलगू सिनेमा ‘प्रस्थानम’चा हिंदी रिमेक आहे.
Read More