शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : प्रतापसिंग राणेंचा आदर्श लोकांसमोर कायम राहावा: मुख्यमंत्री

गोवा : ...तर 'कामधेनू' योजना बंद करणार; मुख्यमंत्र्यांचा पशूपालकांना इशारा

गोवा : राज्याचा अर्थसंकल्प ८ फेब्रुवारीला: मुख्यमंत्री

गोवा : मोपा विमानतळाला जोडणारा महामार्ग एप्रिलपर्यंत पूर्ण होणार - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा : प्रजासत्ताक दिनी क्रांतिवीर दीपाजी यांच्या क्रांतीला मुख्यमंत्री देणार मानवंदना

गोवा : गोवा भेटीत पंतप्रधानांच्या हस्ते होणार चार सरकारी प्रकल्पांचे उद्घाटन, तीन प्रकल्पांची पायाभरणी

गोवा : अधिकाऱ्यांना यापुढे मुदतवाढ देणार नाही! मुख्यमंत्र्यांचे सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वासन

गोवा : गोव्यात लवकरच 'बीएससी इन फिशरीज', मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

गोवा : राज्यात सर्वत्र रामनामाचा जयघोष! मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदारांकडून पूजा, महाआरती व देवदर्शन

गोवा : अवघा गोवा राममय! रामनामाचा अखंड जप; मुख्यमंत्र्यांनी सपत्निक केले देवदर्शन