शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : कुशल मनुष्यबळासाठी अभ्यासक्रमात बदल करू: मुख्यमंत्री 

गोवा : राज्यात दिवाळी साजरी करा; रोशणाई करा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोवा : ...तोपर्यंत पणजीत खासगी बसेस; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन 

गोवा : भविष्यात वशिल्यातून सरकारी नोकरी नाही, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

गोवा : बाबूश वि. पर्रीकर वादापासून मुख्यमंत्री दोन हात दूरच

गोवा : प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रामार्फत दिव्यांगांना आता मोफत उपकरणे : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा : बनावट कागदपत्रे तयार करुन बळकावलेल्या बेवारस जमिनी सरकार ताब्यात घेणार: मुख्यमंत्री

गोवा : २२ रोजी अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापनादिनी गोव्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

गोवा : चित्रपटांतून नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान शिका: मुख्यमंत्री

गोवा : संजीवनी कारखाना एका वर्षात सुरु होणार, मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन