लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
सरकार भक्कम, सभापती बदलू; जुलैमध्ये अधिवेशन - मुख्यमंत्री - Marathi News | Government strong, change the chairmanship; Convention in July - Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकार भक्कम, सभापती बदलू; जुलैमध्ये अधिवेशन - मुख्यमंत्री

भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. ...

मुख्यमंत्र्यांकडून बेरोजगार युवकांची थट्टा, गिरीश चोडणकर यांचा आरोप - Marathi News | Girish Chodankar attack on Chief Minister Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांकडून बेरोजगार युवकांची थट्टा, गिरीश चोडणकर यांचा आरोप

रोजगार निर्मिती हा चर्चेचा व प्राधान्याचा विषय नाही असे विधान मुख्यमंत्र्यांनी नुकतेच केले आहे. ...

काँग्रेस निवडणुकीविषयी गंभीर नाही- मुख्यमंत्री - Marathi News | lok sabha election goa cm pramod sawant slams congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेस निवडणुकीविषयी गंभीर नाही- मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर सडकून टीका ...

सुदिन यांनी फॉर्म्युला पाळला नाही : मुख्यमंत्री - Marathi News | sudin did not follow the formula: Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुदिन यांनी फॉर्म्युला पाळला नाही : मुख्यमंत्री

सरकार घडविताना काही अटी व फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता. ...

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची पंतप्रधानांशी 'चाय पे चर्चा' - Marathi News | Chief Minister of goa Pramod Sawant meet with Prime Minister Narendra Modi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची पंतप्रधानांशी 'चाय पे चर्चा'

दिल्लीला गेलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली ...

मगो पक्षात फुट, सोपस्कार तेवढे बाकी; भाजपामध्ये बऱ्याच हालचाली - Marathi News | Babu Azgaonkar counters reports of trying to defect from MGP | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मगो पक्षात फुट, सोपस्कार तेवढे बाकी; भाजपामध्ये बऱ्याच हालचाली

मगो पक्षाचे दोन आमदार पक्षापासून विभक्त झाल्यासारखी स्थिती आहे. बाबू आजगावकर व दिपक प्रभू पाऊसकर हे पक्षापासून वेगळे होऊन आपला गट भाजपामध्ये विलीन करतील अशा प्रकारच्या हालचाली सुरू आहेत. ...

गोव्यात मंत्र्यांना मिळाली पूर्वीचीच खाती - Marathi News |  Goa got ministers in the past | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मंत्र्यांना मिळाली पूर्वीचीच खाती

पर्रीकर मंत्रिमंडळ अस्तित्वात असताना सर्व मंत्र्यांना जी खाती दिली गेली होती, तीच खाती आता विद्यमान मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांना मिळणार आहेत. ...

शिष्याची गुरू 'पर्रीकरांना अनोखी श्रद्धांजली', पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला 'हा' निर्णय - Marathi News | Parrikar's unique tribute, first meeting of the Council of Ministers took place by pramod sawant in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिष्याची गुरू 'पर्रीकरांना अनोखी श्रद्धांजली', पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला 'हा' निर्णय

गोवा विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाआधी ही बैठक घेण्यात आली. यासंदर्भात गुरुवारी प्रधानमंत्र्यांना भेटणार असल्याचे प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. ...