लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांची जडणघडण - Marathi News | Pramod Sawant obtained a BAMS degree from the Ganga Education Society's Ayurvedic Medical College in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांची जडणघडण

बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी गोव्यात घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी १९९१मध्ये ते कोल्हापूरातील गंगावेश येथील गंगा आयुर्वेदीक कॉलेजमध्ये दाखल झाले. ...

प्रमोद सावंत यांनी 'विश्वास' जिंकला; मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब - Marathi News | Goa CM Pramod Sawant wins floor test 20 MLAs voted in his favor in the assembly | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रमोद सावंत यांनी 'विश्वास' जिंकला; मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब

विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूनं 20 आमदारांचं मतदान ...

चिता पेटत होती अन् सत्तातुर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती - उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray slams bjp over politics on goa chief minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिता पेटत होती अन् सत्तातुर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीका केली आहे. गोव्यातील राजकारणावरुन शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे. ...

...अन् सावंत यांनी 'त्या' खुर्चीवर ठेवला पर्रीकरांचा फोटो - Marathi News | goa manohar parrikar and pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...अन् सावंत यांनी 'त्या' खुर्चीवर ठेवला पर्रीकरांचा फोटो

स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांची तुलना विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी होऊ शकत नाही. पण दोघांमध्येही काही साम्यस्थळे आहेत. तसेच दोघांमध्ये काही विसंगतीही आहेत ...

गोव्यात भाजपा-मित्रपक्षांच्या २१ पैकी १४ आमदारांना पदे, खातेवाटप गुरुवारनंतर - Marathi News | In Goa, 14 out of 21 MLAs of BJP-friendly candidates are nominated | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात भाजपा-मित्रपक्षांच्या २१ पैकी १४ आमदारांना पदे, खातेवाटप गुरुवारनंतर

  गोव्यात आपले सरकार यावे, यासाठी भाजपाने मित्रपक्ष व अपक्ष यांना एकूण ७ मंत्रिपदे द्यावी लागली आहेत. एकूण १२ जणांच्या मंत्रिमंडळात भाजपाचे मुख्यमंत्र्यांसह केवळ पाचच मंत्री आहेत. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा - Marathi News | PM Modi congratulates Goa CM Pramod Sawant, says he will build on previous work | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. मनोहर पर्रीकरांचे उत्तराधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर सावंत यांनी मध्यरात्री मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.  ...