शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : मूळ गोमंतकीयांना देणार परवडणाऱ्या दरात घरे; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

गोवा : आंदोलन मागे घ्या; मुख्यमंत्री आग्रही, युनिटी मॉल प्रकल्पावर आतापर्यंत २५ कोटी खर्च झाल्याची माहिती

गोवा : तरुणांनो, स्वयंरोजगाराकडे वळा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन 

गोवा : मुख्यमंत्री आंदोलकांना भेटले, रात्री १२ वाजता केली चर्चा; मध्यरात्री ठिय्या आंदोलन घेतले मागे

गोवा : बोलणी फिस्कटली; आज मोर्चा, चिंबलवासीय आक्रमक 

गोवा : दूध उत्पादकांचे सर्व प्रश्न सोडवू; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली हमी 

गोवा : केवळ आरोप नकोत, नोकरीसाठी पैसे घेणाऱ्यांची नावेच सांगा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : 'वंदे मातरम्'च्या गौरवशाली वाटचालीवर विधानसभेत चर्चा

गोवा : विरोधकांचा गदारोळ; आमदारांना काढले बाहेर

गोवा : दूध उत्पादक शेतकऱ्यांना तीन कोटी अर्थसाह्य मंजूर: मुख्यमंत्री प्रमोद सावंत